`मटरू की...` वादात सापडणार; इमरानची भविष्यवाणी
‘मटरू की बिजली का मन्डोला’ हा सिनेमा रिलीजच्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडू शकतो, असं सिनेमातील अभिनेता इमरान खान याला वाटतंय.
Dec 13, 2012, 10:53 AM ISTअनुष्काला किस, इमरानला फुटला घामटा
विशाल भारद्वाजचा नवा चित्रपट मटरू की बिजली का मन्डोला सध्या खूपच चर्चेत आहे. यात अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता इमरान खान यांच्या काही गरमागरम सीन चित्रीत करण्यात आले आहेत.
Dec 7, 2012, 04:32 PM IST