उद्यान एक्स्प्रेसचं इंजिन घसरल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 05:17 PM ISTकोकण रेल्वे झाली ठप्प
कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे.
Jun 27, 2016, 09:32 PM ISTSUV गाडीच्या इंजिनपासून बनवलं हेलिकॉप्टर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2016, 11:06 AM ISTविमानाच्या इंजिनच्या पंख्यात अडकला, कर्मचाऱ्याचा बळी
विमानाच्या इंजिनच्या पंख्यात अडकला, कर्मचाऱ्याचा बळी
Dec 17, 2015, 11:01 PM ISTजेव्हा ३९ हजार फूट उंचावर असलेल्या विमानाच्या इंजिनातील गेली वीज...
सिंगापूर एअरलाइन्स (एसआयए)मध्ये बसून शांघायला जाणाऱ्या प्रवाशांचा जीव काठावर आला जेव्हा खराब वातावरणामुळे विमानाच्या इंजिनामधील वीज अचानक गेली. विमानातून १९४ प्रवासी प्रवास करत होते.
May 27, 2015, 02:43 PM ISTमारूतीची नवी कार देणार ३० किमी/लीटरचा मायलेज
मारूती-सुझुकी पुढील दोन महिन्यात देशातील सर्वात लहान आणि किफायतशीर ८०० सीसीचं डिझल इंजिन असणारी कार बाजारात उतरवणार आहे. हे इंजिन पहिल्यांदा सेलेरिओ कारसोबत लॉन्च केलं जाणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार ही कार ३० किमीचा मायलेज देऊ शकते.
Apr 28, 2015, 02:36 PM ISTमनसेची प्रादेशिक मान्यता अडचणीत, इंजिनही जाणार?
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानं मनसेचं भवितव्य अडचणीत आलंय. पाच वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात हवा निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची अशी अवस्था का झाली? हा विचार करण्यालायक मुद्दा आहे. प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रादेशिक मान्यता धोक्यात आली आहे.
Oct 20, 2014, 09:39 PM ISTमनसेची प्रादेशिक मान्यता अडचणीत, इंजिनही जाणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2014, 07:08 PM ISTभरारी घेताना विमानाचं इंजिन बिघडलं अन्....
आकाशात भरारी मारत असताना अचानक एका विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि एका क्षणासाठी पायलटसहीत इतर क्रू मेंबर्सच्या काळाजाच ठोकाच चुकला.
May 13, 2014, 11:20 AM IST`मनसेच्या मोबाईल अॅप`चं इंजिन घसरलं!
मनसेच्या वर्धापनदिनी खुद्द राज ठाकरेंच्या उपस्थितीत रविवारी मोठ्या थाटात `एम एन एस अधिकृत` हे मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं... पण, लॉन्चिंगच्या दुसऱ्याच दिवशी मनसेच्या मोबाईल अॅपचं इंजिन रुळावरून घसरलेलं दिसतंय.
Mar 10, 2014, 05:50 PM IST