आशा भोसले

'मादाम तुसाँ'मध्ये आशा भोसलेंचा मेणाचा पुतळा

'मी अमर झाले'... आपला मेणाचा पुतळा पाहून आशाताईंची प्रतिक्रिया

Oct 6, 2017, 07:50 PM IST

मादाम तुसादमध्ये उभारला आशा भोसलेंंचा मेणाचा पुतळा

दिल्ली येथील मादाम तुसाद या मेणाच्या पुतळ्याच्या संग्रहालयात सदाबहार गायिका आशा भोसलेंचाही पुतळा लागला आहे.  

Oct 3, 2017, 03:30 PM IST

जेव्हा आशा भोसले गाण्यावर ठेका धरतात...

हिंदी, मराठी गाण्यांप्रमाणेच इतर अनेक भारतीय भाषांमधील गाण्यांच्या असंख्य प्रकारांना आपलंस करून गाणारी एक गायिका म्हणजे आशा भोसले.

Sep 8, 2017, 09:48 AM IST

अजानच्या मुद्द्यावरून आशाताईंचा सोनूला पाठिंबा

प्रार्थनस्थळांवरच्या लाऊडस्पीकरविरोधात ट्विट करणाऱ्या गायक सोनू निगमच्या मदतीला आशा भोसले धावल्या आहेत. 

Apr 25, 2017, 08:17 PM IST

आशा भोसले-साधना सरगम यांची हिरोसाठी जुगलबंदी

एन.एन सिद्दिकी दिग्दर्शित‘हिरो’ चित्रपटातील हे गीत नुकतंच चित्रीत करण्यात आलं आहे.

Apr 20, 2017, 01:40 PM IST

आशा भोसलेंना 50 हजाराचा शॉक

ख्यातनाम गायिका आशा भोसले यांच्या लोणावळ्याच्या बंगल्याच्या वीजबिलाचा प्रश्न आज विधीमंडळात गाजला. 

Dec 6, 2016, 09:34 PM IST

आशा भोसलेंना भारतरत्न मिळाला पाहिजे-मोहन जोशी

आशा भोसले यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार खूप मोठा असल्याची भावना सुनिधीने व्यक्त केली.

Dec 2, 2016, 07:08 PM IST

मंगेशकर EXCLUSIVE

मंगेशकर EXCLUSIVE 

Oct 27, 2016, 11:01 PM IST

कुत्रे म्हणल्यावर पाकिस्तानी का भडकले?

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी पाकिस्तानी लोकांना चांगलंच सुनावलं आहे.

Sep 30, 2016, 07:23 PM IST

आशा भोसलेंचा स्टेज शो ला अलविदा

प्रसिद्ध गायिका आशा भोसले या आता कोणताही स्टेज शो करणार नाहीत.

Jul 11, 2016, 07:45 PM IST

बॉलीवूडमधल्या वादग्रस्त नात्याची कहाणी

बॉलीवूडमधल्या चित्रपटांपासून टीव्हीवर अनेक सिरीयल बनवण्यात आल्या.

Mar 13, 2016, 03:57 PM IST