आर्मी जवानाचा व्हिडिओ समोर, अधिकारी-जवान दुफळी उघड
सोशल मीडियाच्या माध्यमातून सेनेतील अधिकारी आणि जवान यांच्यातील धुसपूस आता चव्हाट्यावर येणं सुरू झालंय. अगोदर बीएसफ आणि नंतर सीआरपीएफच्या जवानांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता आर्मीतील एक जवान यज्ञ प्रताप यांचा व्हिडिओही समोर आलाय.
Jan 13, 2017, 12:30 PM ISTया हॉटेलात मिळते फुकट जेवण
हिमाचल प्रदेशातील एक हॉटेल सध्या चांगलेच चर्चेत आहे. या हॉटेलचे नाव आहे गोपाळ हॉटेल आणि रेस्टोरंट. येथे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाल प्रत्येक गोष्टीवर 50 टक्क्यांर्यंत सूट दिली होती. इतकंच नव्हे तर शहीद जवानांच्या कुटुंबासाठी येथे सर्वकाही फ्री आहे. केवळ खाणेच नव्हे तर या हॉटेलात राहणेही फ्री आहे.
Nov 4, 2016, 09:04 AM ISTपंपोरमध्ये दहशतवादी भारतीय आर्मीमध्ये चकमक
पंपोरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये अद्यापही चकमक सुरुच आहे. श्रीनगरजवळ पंपोर इथं एका शासकीय इमारतीमध्ये अतिरेकी धुसले. दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी लष्करानं मोठं ऑपरेशन हाती घेतलं आहे.
Oct 11, 2016, 04:21 PM ISTकाश्मीरी मुलांनी वाचवला सैनिकाचा जीव, व्हिडिओ व्हायरल
काश्मीरमध्ये सध्या धुमसत असलेल्या वातावरणात एक घटना अशीही घडली, ज्यामुळे अनेकांचं मन हेलावलं.
Oct 11, 2016, 12:19 PM ISTअच्छा! म्हणून चीन पाकिस्तानला देतंय मदतीचा हात...
भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध झालंच तर भारताला पाकिस्तानसोबतच चीनशीही अप्रत्यक्षरित्या लढाई लढावी लागेल, हे तर उघडच आहे. पण, चीन पाकिस्तानला आणि दहशतवादाला का बरं मदत करत असावं असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. यामागचंच एक नवं कारणही आता समोर येतंय.
Oct 5, 2016, 04:25 PM ISTलता मंगेशकर सैनिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 'आर्मी वेल्फेअर फंड बॅटल कॅज्युअलिटी' फंडसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. या फंडसाठी स्वत: लता दीदींनीही आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 23, 2016, 10:04 PM ISTवीरपत्नी झाली लष्करात दाखल
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेच रक्षण करत असतांना, संतोष महाडिक यांना वीरमरण आलं होतं. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी संतोष महाडिक हे अतिरेकी हल्ल्यात धारातीर्थी पडले. महाडिक यांच्या पत्नीने त्यांच्या पार्थिवावर आपण स्वत: आणि मुलही आर्मीतच जातील, असे व्रत घेतलं होतं. तसे त्या फक्त बोलल्याच नाही तर खरच अवघ्या सहा महिन्यांतच ते त्या व्रत पूर्ण करत आहेत.
Jun 6, 2016, 03:23 PM ISTअफगाणिस्तान लष्कराचं हेलिकॉप्टर तालिबाननं केलं उद्धवस्त
अफगाणिस्तान लष्कराचं हेलिकॉप्टर तालिबाननं केलं उद्धवस्त
Apr 17, 2016, 06:20 PM ISTभारतीय बनावटीची 'धनुष' सैन्यदलात सामील होणार
तब्बल ३० वर्षाच्या कालखंडानंतर धनुष नावाची तोफ तीसुद्धा पूर्णपणे भारतीय बनावटीची सैन्यदलात दाखल होण्यासाठी सज्ज झालीय.
Apr 15, 2016, 08:21 AM ISTनक्षलवाद्यांच्या चकमकीत मेजर अमित देसवाल शहीद
भारतीय सेनेच्या २१ व्या बटालियनचे मेजर अमित देसवाल यांचा नक्षलवाद्यांना प्रत्यूत्तर देताना मृत्यू झालाय.
Apr 14, 2016, 10:22 AM ISTनवी दिल्ली : देशसेवेसाठी तिने आयटीची नोकरी सोडली, आर्मीत मेघना दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2016, 02:39 PM ISTअल्पवयीन मुलीचा आर्मीच्या तीन जवानांवर सामूहिक बलात्काराचा आरोप
झारखंडच्या देवघरमध्ये हावडा-अमृतसर एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं आर्मीच्या जवानांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केलाय.
Dec 29, 2015, 11:01 AM ISTराजीव गांधींचं सरकार उलथण्याचा लष्कराचा होता कट!
आर्मीचे माजी कमांडर ले. जनरल पीएन हून यांनी लिहिलेल्या पुस्तकात,'द अंटोल्ड ट्रूथ'मध्ये त्यांनी दावा केलाय की, १९८७मध्ये सैन्यानं राजीव गांधी सरकार उलथण्याचा कट रचला होता.
Oct 4, 2015, 11:49 AM ISTपोखरणला फायरिंग रेंजमध्ये दुर्घटना, मेजर ध्रुव यादव शहीद
पोखरण फायरिंग रेंजमध्ये मंगळवारी एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत भारतीय सैन्याचे मेजर ध्रुव यादव शहीद झाले आहेत. सांगण्यात येतंय की, टँक फायरिंग दरम्यान अपघातानं एका बॉम्बचा स्फोट झाल्यानं मेजर ध्रुव यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची 'कोर्ट ऑफ इनक्वायरी'चे आदेश दिले गेलेत.
Sep 23, 2015, 04:30 PM IST