मुंबई गँगरेप : `ती`च्या आईचे कॉल नराधमांनी उचलले होते
मुंबई बलात्कार प्रकरणासंबंधी धक्कादायक माहिती उघड होतेय. ‘त्या’ पाच नराधमांनी पीडित मुलीला धमकावण्यासाठी दारुची फोडलेली बाटली तिच्या गळ्याजवळ धरली होती. जागेवरून हलली तर गळा चिरू, अशी धमकी देऊन या नराधमांनी तिच्यावर बळजबरी केली.
Aug 24, 2013, 04:09 PM ISTबनावट चकमक : पांडेचं न्यायालयासमोर आत्मसमर्पण
सुप्रीम कोर्टानं जामीनअर्ज फेटाळल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आयपीएस अधिकारी पी.पी. पांडे यांनी सीबीआय न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलंय.
Aug 13, 2013, 02:20 PM ISTमुलाने बाईकसाठी घेतला वडिलांचा जीव
मुलाला बाईक देण्यास नकार दिल्यामुळे एका वडिलांना आपला जीव गमवावा लागला. बाईक देणार नाही असे म्हटल्यावर मुलाने आपल्या वडीलांना काठीने मारहाण करून त्यांचा जीव घेतला. आणि तेथून तो फरार झाला.
Aug 3, 2013, 07:47 PM IST'ऑनर किलिंग' प्रकरणातील आरोपींची फाशी रद्द
ऑनर किलींगमधील सात आरोपींची उत्तर प्रदेशातील न्यायालयाने सहीसलामत सुटका केलीय. बदायू जिल्हाच्या गुन्नौर या परिसरात एका जोडप्याचे तुकडे करून आणि जाळून टाकल्याच्या गुन्ह्यामधील सात आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द केलीय.
Jul 14, 2013, 01:26 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार, दंगलीतल्या आरोपींचा संचार!
सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं दंगलीतल्या आरोपींचा आधार घेतल्याचं दिसतंय. २००९ मध्ये सांगलीत दंगल भडकावणा-या आरोपींच्या प्रचारसभेस चक्क गृहमंत्र्यांनीच हजेरी लावत लांबलचक भाषणही ठोकलं तर दुसरीकडे मिरजेत दंगलीच्या आरोपीलाच सोबत घेवून कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी उमेदवारांच्या जाहीर सभा घेतल्या.
Jul 1, 2013, 05:31 PM ISTसहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला तात्काळ शिक्षा
अमिरिकेतील लुकासविले या भागात सहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. बलात्कारानंतर या मुलीची हत्याही करण्यात आली.
May 2, 2013, 03:14 PM ISTदिल्ली गँगरेप : पाच जणांवर आरोप निश्चित
दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या पाच जणांवर फास्ट ट्रॅक कोर्टाने आरोपांवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे त्यांची शिक्षा आता अटळ झाली आहे.
Feb 2, 2013, 10:11 PM IST५२ वर्षीय बलात्कारी आरोपी, आरोपपत्राअभावी सुटला...
बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आलेल्या एका आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल न केल्यामुळे त्याची जामिनावर सुटका झाली.
Jan 22, 2013, 02:20 PM ISTगँगरेप आरोपींच्या घरात स्फोटाचा प्रयत्न
राजधानीत २३ वर्षीय तरूणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करणाऱ्या एका आरोपीच्या घराजवळ कथित स्वरूपात दोन बॉम्ब लावणाऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
Jan 1, 2013, 02:18 PM ISTगँगरेपमधील आरोपींना तिहारमधील कैद्यांची मारहाण
दिल्लीतील गँगरेप घटनेमुळे तिहार जेलमधील कैदीही दु:खी झाले आहेत. तेथील आरोपींनी गुरवारी जेल वॉर्डमध्ये फिरत असणाऱ्या दिल्ली गँगरेपमधील आरोपी मुकेशला जबर मारहाण केली.
Dec 21, 2012, 11:07 AM ISTपोलिसांच्या छळाला वैतागून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
वाढत्या गुन्हेगारीमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी पोलिस स्थानकात एका आरोपीनं आत्म्हत्या करण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं या आरोपीचं म्हणणं आहे.
Dec 17, 2012, 08:16 PM ISTअल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार
महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यात अल्पवयीन मुलीही बळी पडत आहेत. डाया गावातील अल्पवयीन विद्यार्थीनीवर गावातीलच चार युवकांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
Nov 10, 2012, 06:39 PM ISTलॉकअपमधून तीन आरोपी फरार
चांदवड पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधून तीन आरोपी पळून गेल्यानं खळबळ उडाली आहे. अश्रफ हमीद शेख, खुर्शीद हमीद शेख, सर्फराज गुलाम चौधरी अशी आरोपींची नावं असून ते मुळचे उत्तर प्रदेशचे आहेत.
May 12, 2012, 06:42 PM ISTवाल्याच्या झाला वाल्मिकी
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेप भोगलेल्या एका कैद्यानं आता न्यायालयात वकीली करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे खुनाच्या आरोपात शिक्षा भोगलेल्या हितेश शहा यानं आपली पदवी आणि वकिलीचं शिक्षण दोन्हीही कारागृहाच्या गजाआड राहून पूर्ण केलं.
Nov 15, 2011, 06:26 AM ISTतोतया पोलीस पोलिसांच्या जाळ्यात
मुंबईत तोतया पोलिसांपासून गंडवल्या जाण्याचा घटनेत दिवसंदिवस वाढ होतं आहे. डी.एन.नगर परिसरात शुक्रावारी आणखीन एका वरिष्ठ नागरिकाला तोतया पोलीसांनी लुटलं. पण डी.एन. नगर पोलीसांचा सतर्कतेमुळे एका तोतया पोलीसाला अटक करण्यात यश आलं.
Nov 11, 2011, 05:45 PM IST