आयुर्वेदानुसार दररोज किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे?
Daily Water Drinking Tips: आयुर्वेदानुसार दररोज किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे? पाणी प्रत्येक माणसासाठी जीवन आहे. आपले शरीर हायड्रेटेड ठेवणं खूप महत्वाचे आहे. आयुर्वेदानुसार प्रत्येकाने दिवसातून ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे.
Jul 9, 2024, 09:46 PM IST100 वर्षे आयुष्य जगण्याचा खास मंत्र! पाहा 5 सोप्या टिप्स
Long Living Life Tips: 100 वर्षे जगण्याचा खास मंत्र! पाहा 5 सोप्या टिप्स. निरोगी राहून दीर्घायुष्य जगण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. मात्र, विशिष्ट वयानंतर शरीर कमजोर होऊ लागते. जगात काही भाग असे आहेत जिथे काही लोक 100 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगतात. तज्ञ या भागांना ब्लू झोन म्हणतात.
Jul 9, 2024, 06:17 PM ISTअक्रोड खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ?
Walnut Benefits: अक्रोड खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ? ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं.
Jul 4, 2024, 03:53 PM ISTघनदाट मजबूत केसांसाठी कोणती फळे खावी?
घनदाट मजबूत केसांसाठी कोणती फळे खावी? आजकाल लहानमुलांपाासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण केसगळतीच्या समस्येला त्रासले आहेत.जर तुम्हालासुद्धा तुमचे केस दाट करायचे आहेत तर आहारात 'या' फळांच सेवन नक्की करा.
Jul 2, 2024, 04:03 PM ISTरात्री झोपताना उशी घेऊन झोपताय? होऊ शकतात 'या' समस्या
Pillow Side Effects While Sleeping: रात्री झोपताना उशी घेऊन झोपताय? होऊ शकतात 'या' समस्या. झोपताना खूपजण उशीचा वापर करतात. पण तु्म्हाला माहित आहे का? उशीचा वापर केल्याने 'या' समस्यांना सामोरे जावे लागेल
Jun 26, 2024, 01:35 PM ISTWeight Loss साठी चपातीपेक्षा 'हे' पर्यायी पदार्थ फायद्याचे; 'या' 5 पिठांचा करा असा वापर
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आणि भूक भागवण्यासाठी चपातीला डच्चू देऊन खाऊन पाहा 'हे' पर्यायी पदार्थ; 5 पिठांचा करा असा वापर
Jun 21, 2024, 11:22 AM IST
जिने चढ उतार करताना वेदना असह्य होतात, या 5 घरगुती उपायांनी कमी होईल गुडघेदुखी
Knee Pain Relief Tips: सांधेदुखी ही समस्या हल्ली प्रत्येकालाच जाणवते. अशावेळी या काही घरगुती उपायांचा वापर तुम्ही करु शकता
Jun 19, 2024, 06:43 PM IST'या' तीन पदार्थांमुळं वाढतो थायरॉइड, आत्ताच बदला आहार
Thyroid Prevention Tips: 'या' तीन पदार्थांमुळं वाढतो थायरॉइड, आत्ताच बदला आहार. थायरॉइड नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.. ज्या लोकांना थायरॉइड आहे त्यांनी काही पदार्थ टाळलेलेच बरे
Jun 18, 2024, 07:16 PM IST
लठ्ठपणा कमी करायचाय का? मग 'दहीसोबत हा' पदार्थ नक्की खा, लगेचच दिसेल बदल
Curd and Cumins Benefits: अनेक लोक उपवासाला किंवा जेवताना दही खातात. पण तुम्ही कधी दही आणि भाजलेले जिरं खाल्लं आहे का ? उन्हाळ्यात दही आणि जिरं खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे असतात. दहीमध्ये प्रथिने, कॅल्शियम,आयर्न(iron)इत्यादी पोषक तत्त्वे असतात. त्याचबरोबर फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, पोटॅशिअम यांसारखे पोषक घटक जिऱ्यामध्ये आढळतात.
Jun 18, 2024, 06:44 PM ISTदोनदा ब्रश केल्यावरही तोंडात दुर्गंधी येते का? तुम्ही 'या' 5 गंभीर आजारांच्या विळख्यात तर नाही ना?
दोन वेळा ब्रश करुनही तोंडाल दुर्गंधी येते मग याचा अर्थ तुम्हाला या 5 गंभीर आजार तर नाही ना जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात...
Jun 12, 2024, 12:05 AM ISTAdded Sugar आणि Natural Sugar मधील नेमका फरक काय? सरकारचं म्हणणं समजून घ्या
Added Sugar Side Effects: साखरेचा गोडवा नको रे बाबा! खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर कधी Added Sugar च्या पुढे देण्यात आलेला आकडा पाहिलाय का?
Jun 11, 2024, 12:21 PM IST
युरिक ऍसिड वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थ
High Uric Acid Treatment: शरीरात यूरिक ॲसिड जास्त प्रमाणात वाढलं असेल तर या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन अधिक केलं पाहिजे, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
Jun 11, 2024, 11:24 AM IST
रोज सकाळी प्या हे डिटॉक्स वॉटर, पोटावरची चरबी झरझर कमी होईल
Weight Loss Drinks: रोज सकाळी प्या हे डिटॉक्स वॉटर, पोटावरची चरबी झरझर कमी होईल. वजन कमी करणे हे एक प्रकारे आव्हानच आहे. धावपळीच्या या जगात वजन नियंत्रणात ठेवणे कठिण होऊन बसते. वेट लॉस करण्यासाठी लोक डायटिंग ते जिम यासारखे अनेक प्रयत्न करुन पाहतात.
May 28, 2024, 06:46 PM ISTकोणत्या कारणाने शरीरात क्रिएटीनिनचं प्रमाण वाढतं? किडनी होऊ शकते डॅमेज
Creatanine Level For Kidney Health: किडनी निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. मानवी क्रिएटिनिन नावाचा द्रव बाहेर पडतो. क्रिएटिनिन हा स्नायूंमधून निघणारा वेस्ट मानला जातो. मुळात क्रिएटीनिनला किडनी फिल्टर करते, मात्र रक्तात याचं प्रमाण वाढल्यास किडनी त्याचं फिल्टरेशन करू शकत नाही.
May 24, 2024, 12:21 PM IST
सतत भास होणं, एकट्यात बडबडणं हे भूत प्रेत नाही, तर हा आहे 'स्किझोफ्रेनिया'; दुर्लक्ष करणं ठरेल घातक
Schizophrenia Symotoms and Treatments: स्किझोफ्रेनिया आजारात रुग्णाच्या शरीरात चित्र विचित्र बदल पाहायला मिळतात. अनेकांना हे भूत-प्रेताने झपाटले तर नाही ना असा प्रश्न पडतो. पण हा एक आजार आहे. या आजाराबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी 24 मे रोजी 'जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस' साजरा केला जातो.
May 24, 2024, 09:45 AM IST