कॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच!
Coffee Drinking Side Effects: कॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच! अनेकांना कॉफी प्यायला आवडते आणि ती शरीरासाठी खूप फायदेशीर असते.
Aug 1, 2024, 11:47 AM ISTLung Cancer Symptoms: सामान्य वाटणाऱ्या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, फुप्फुसाचा कॅन्सर ठरतोय जीवघेणा, पाहा लक्षणे
World Lung Cancer Day 2024: आज 1 ऑगस्ट हा दिवस जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने जाणून घेऊयात फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची कारणं. आजकाल बदलत जाणाऱ्या जीवनशैलीचा विपरित परिणाम शरीरावर होत आहे. भेसळयुक्त आहारामुळे दिवसेंदिवस कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत जात आहे.
Aug 1, 2024, 09:55 AM IST
लिंबाची चटणी: नसांमध्ये जोडलेला खराब कोलेस्ट्रॉल खेचून काढेल 'ही' पिवळी चटणी, घरची तयार करा
Lemon Chutney For Bad Cholesterol : शरीरात अडकलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी हानिकारक असतो. अशावेळी घरात सहज मिळणाऱ्या 5 रुपयाच्या पदार्थाच्या चटणीने करा बरा.
Jul 31, 2024, 11:23 AM ISTशरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्यावर दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच लक्ष द्या!
Blood Clots Symptoms: चिंता आणि नैराश्य आणि डीप वेन थ्रोम्बोसिस धोका यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी 1.1 लाखांहून अधिक लोकांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आलं. यामध्ये एकूण 1,520 लोकांचे ब्रेन इमेजिंग करण्यात आलं.
Jul 30, 2024, 07:02 PM ISTकाकडीच्या बिया खाल्ल्याने नेमके काय होते?
Cocumber Seeds Benefits: काकडीच्या बिया खाल्ल्याने काय होते? जाणून . काकडीच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक आणि आरोग्यदायी फायदे असतात. तज्ज्ञांच्या मते काकडीच्या बिया खाल्ल्याने कोणतेही नुकसान होत नाही, परंतु त्याचे पिकलेल्या बिया खाल्ल्याने काही समस्या होऊ शकतात.
Jul 30, 2024, 06:01 PM IST
नेलपेंट लावण्याआधी 'हे' धोके नक्की वाचा
Nail Polish Side Effects: नेलपेंट लावण्याआधी 'हे' धोके नक्की वाचा. नेलपॉलिश लावल्याने हाताचे सौंदर्य वाढते पण तुम्हाला माहित आहे का यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
Jul 30, 2024, 02:10 PM ISTGhee vs Butter: तूप की बटर? दोन्हीमध्ये किती असतात पोषणमुल्य; वाचा सविस्तर
Ghee vs Butter: तूप आणि बटर यांच्यात नेमका फरक काय हे तुम्हाला माहितीये का? काही लोक जेवणात तूप वापरतात तर काहीजण बटरचा वापर करतात. पण या दोघांपैकी कोणते अधिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तुम्हाला माहितीये का? याबद्दल जाणून घेऊया.
Jul 29, 2024, 02:20 PM ISTकेळीच्या पानावर जेवल्याचे नेमके फायदे काय?
Banana Leaves Benefits: केळीच्या पानावर जेवल्याचे नेमके फायदे काय? केळीच्या पानावर जेवण का वाढतात? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. पण या पानामध्ये जेवणं ही फक्त एक परंपरा नसून त्यामागील कारण हे उत्तम आरोग्यदेखील आहे.
Jul 18, 2024, 11:24 AM ISTशरीरातील 'या' पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे येते झोप
Vitamin Dificiency in Body: शरीरातील 'या' पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे येते झोप. शरीरात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे आपल्याला अनेकवेळा जास्त झोप, आळस, थकवा आणि अशक्तपणा यांचा सामना करावा लागतो. ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 कमतरता असते त्यांना जास्त झोपेचा त्रास होतो. जर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करायची असेल तर तुम्ही मांस, अंडी, चिकन, दूध, चीज या पदार्थांचे सेवन करावे.
Jul 18, 2024, 11:18 AM ISTकाजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?
Dry Fruits Benefits: काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?आपल्यापैकी बरेच जण काजू, बदाम आणि बेदाणे एकत्र खातात. पण असं करणं योग्य आहे का?
Jul 17, 2024, 09:15 PM ISTकेसांना गरम तेलाने मसाज केल्यावर मिळतात 'हे' जबरदस्त फायदे
Hair Oil Massage Tips: केसांना गरम तेलाने मसाज केल्यावर मिळतात 'हे' जबरदस्त फायदे . तेल लावल्याने डोक्यात रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि केस निरोगी ठेवण्यास मदत होते. आपल्या केसांच्या प्रकारानुसार तेल निवडा. जर तुमचे केस कोरडे असतील तर खोबरेल तेल वापरा आणि तुमचे केस तेलकट असतील तर बदामाचे तेल वापरा.
Jul 17, 2024, 05:04 PM IST'या' कारणांमुळे वाढू शकतं तुमचं ब्लड प्रेशर
High Blood Pressure Causes: 'या' कारणांमुळे वाढू शकतं तुमचं ब्लड प्रेशर. उच्च रक्तदाब ही एक मोठी समस्या असून आजकाल 18-40 वर्षे वयोगटातील बहुतेक लोकांना बीपीची समस्या असते. कॉफीच्या सेवनाने बीपी वाढण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब मोजण्यासाठी डॉक्टर काही चाचण्या देखील करतात.
Jul 16, 2024, 10:08 PM ISTना जंक फूड, ना लाईफस्टाईल; 'या' कारणामुळे भारतीयांना आहे High Cholesterol ची समस्या
Cholesterol Levels: इंडियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलंय की, कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण अनुवांशिक आहे. याला 'फॅमिली हायपरकोलेस्टेरोलेमिया' म्हणतात, त्यामुळे लहान वयात कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोकाही वाढतो.
Jul 16, 2024, 03:20 PM IST'या' व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होऊ शकते केस गळती
Vitamins For Hair Growth: आपल्या सौंदर्यांमध्ये केसांचे खूप महत्त्व असते. त्यामुळे केसांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. अशात प्रत्येक ऋतूनुसार केस गळतात तर कधी केस ड्राय आणि फ्रिजी होतात. अशात असे कोणते व्हिटामिन आहेत जे तुमच्या केसांची गळती थांबवू शकतात याविषयी जाणून घेऊया...
Jul 14, 2024, 04:22 PM ISTवयाच्या पन्नाशीतही तरुण दिसायचंय? आजच आहारात करा 'या' गोष्टीचा समावेश
Makhana Benefits: वयाच्या पन्नाशीतही तरूण दिसायचं असेल तर आजपासूनच आपल्या आहारात या पदार्थाचा समावेश करा. या पदार्थाच्या सेवनाने तुम्हाला तरुणपणा टिकवून ठेवण्यास मदत होईल.
Jul 11, 2024, 05:29 PM IST