आराम

आरामाचेही 7 प्रकार; कोणासाठी कोणता प्रकार गरजेचा?

काय सांगता? आरामाचेही प्रकार असतात? तुम्हाला माहिती होते का हे प्रकार? 

 

Nov 19, 2024, 01:51 PM IST

वर्ल्ड कपनंतर कोहली-बुमराहला आराम, बीसीसीआयचा निर्णय

मागच्या वर्षभरामध्ये टीम इंडिया लागोपाठ क्रिकेट खेळत आहे.

Jun 24, 2019, 04:48 PM IST

आयपीएल २०१९ : 'मोहम्मद शमीला पुरेसा आराम दिला जाणार'

क्रिकेट वर्ल्ड कप लक्षात घेता आयपीएलदरम्यान खेळाडूंना काही मॅचमध्ये आराम देण्यात यावा

Mar 20, 2019, 08:24 PM IST

दोन देशांमध्ये वसलंय गाव, म्यानमारमध्ये जेवतात, भारतात करतात आराम

आज जगामधल्या बहुतांश देशांमध्ये सीमेवरून वाद सुरू आहेत. पण माणसांची अशीही एक वस्ती आहेत जिथे सीमारेषा असल्याचा काही फरक पडत नाही.

Mar 11, 2018, 05:32 PM IST

विराट कोहलीला आराम, हा असेल भारतीय संघाचा कर्णधार

टीम इंडियाच्या कर्णधार विराट कोहलीला आराम देण्यात आला आहे.

Feb 24, 2018, 04:13 PM IST

अवघ्या 45 सेकंदात मिळवा डोकेदुखीपासून आराम

 जे लोक सतत कॉम्प्यूटरवर काम करत असतात त्यांना प्रामुख्याने डोकेदुखीचा त्रास सतावतो. 

Aug 12, 2017, 08:41 PM IST

वडापाव @ 50 : या वडापावची चव बाळासाहेब ठाकरे, राजीव गांधी यांनीही चाखलेय!

वडापाव म्हणजे मुंबईकरांचा इंडियन बर्गर. मुंबईतल्या प्रत्येक गल्लीत एक तरी वडापावचं दुकान तुम्हाला दिसेल आणि इथल्या प्रत्येक दुकानानं आणि तिथं मिळणा-या वडापावनं आपल्या चवीनं स्वत:ची वेगळी ओळख केली आहे. अशाच एका अप्रतिम वडापावची ही कहाणी. 'आराम'चा वडापाव.

Apr 20, 2017, 03:38 PM IST

'मोदी म्हातारे झाले, त्यांना आराम द्या'

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता म्हातारे झाले आहेत, त्यांना आराम द्या आणि काँग्रेस समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशची सत्ता द्या, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे. 

Mar 6, 2017, 10:06 PM IST

काम करताना बॅक पेनचा त्रास? आराम देण्यासाठी या टिप्स

 पाठिचे दुखणे किंवा कमरेचे दुखणे याकडे तुम्ही जराही दुर्लक्ष करु नका. कारण पुढे ही समस्या मोठे रुप धारण करु शकते. आज अधिकतर लोक लो-बॅक पेनचे शिकार होत आहेत. यात युवकांचे प्रमाण अधिक आहे. कमरेच्या दोन्ही बाजुंना खालच्या भागात जांघा आणि पायात वेदना जाणवतात. वेदनेची अनेक कारणे असू शकतात. कधी कधी याचे कारण स्लिप डिस्क असू शकते.

Oct 28, 2015, 04:48 PM IST

वर्ल्ड कप २०१५ - मोहम्मद शमीने केला नाही सराव, केला आराम

भारताचा जलद गती गोलंदाज मोहम्मद शमी याने गेल्या आठवड्यात बांग्लादेश विरूद्ध क्वार्टर फायनल मॅचच्या थकव्यातून रिकव्हर झाला नाही. आज त्याने संपूर्ण आराम केला. 

Mar 23, 2015, 09:59 PM IST

डेंग्यूपासून मुक्ती मिळण्यासाठी भरपूर पाणी प्या, आराम करा

राज्यात डेंग्यूने धुमाकूळ माजवला आहे. अनेकांचे बळी घेणाऱ्या डेंग्यूने मुंबईकर हैराण झाले आहेत. डेंग्यूवर उपचार नाहीच. पपयाच्या पानांचा रस प्या. खजूर खा. बरा होईल, अशा वावड्यांमुळे गोंधळाचे वातावरण आहे. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून भरपूर पाणी प्या आणि आराम करा. मग तुमचे शरीरच डेंग्यूवर उपचार करेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Nov 7, 2014, 07:48 AM IST