रघुराम राजन यांच्या राजकारण प्रवेशाबाबत पत्नीने दिले उत्तर
भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा राजकारण प्रवेश होणार अशा बातम्या काही दिवसांपूर्वीच आल्या होत्या. दरम्यान, हा प्रवेश करावा की नाही याबाबत राजन यांनी आपल्या पत्नीचा सल्ला घेतला. हा सल्ला देताना त्यांची पत्नी म्हणाली....
Nov 27, 2017, 11:00 PM ISTकेजरीवालांच्या खेळीने रघुराम राजन 'आप'लेसे होणार?
रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन कमबॅंक करण्याची शक्यता आहे. पण, राजन यांचा कमबॅंक हा रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून नव्हे तर, राज्यसभा सदस्य म्हणून होण्याची शक्यता आहे.
Nov 8, 2017, 05:41 PM ISTनिलंबित मंत्र्यांचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना निवडणूक लढविण्याचे आव्हान
आम आदमी पक्षातून हकालपट्टी झालेले दिल्लीचे पाणीपुरवठा मंत्री कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना थेट निवडणुकीचे आव्हान दिले आहे.
May 9, 2017, 02:18 PM ISTआम आदमी पक्षातले मतभेद चव्हाट्यावर
दिल्ली महापालिकेत झालेल्या दारूण पराभवानंतर आता आम आदमी पार्टीतले मतभेद आता चव्हाट्यावर येऊ लागलेत.
May 2, 2017, 10:39 PM ISTपंजाबच्या जनतेनं दुष्टांचं गर्वहरण केलं - नवज्योतसिंग सिद्धू
पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळताना दिसतेय. काँग्रेसने ७०हून अधिक जागांवर आघाडी घेतलीये.
Mar 11, 2017, 12:36 PM ISTनवज्योत सिंग सिद्धू २९ हजार मतांसह आघाडीवर
पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नवज्योत सिंग सिद्धूने मोठी आघाडी घेतलीये.
Mar 11, 2017, 11:27 AM ISTपंजाबमध्ये दिग्गज नेते आघाडीवर
पंजाब विधानसभा निवडणुकीत दिग्गज नेत्यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेय. नवज्योत सिंग सिद्धू, कॅप्टन अमरिंदर सिंग, प्रकाश सिंग बादल आणि विक्रम सिंह मजिठिया आघाडीवर आहेत.
Mar 11, 2017, 11:07 AM ISTदिल्ली सरकारला होऊ शकते १००० कोटीचे नुकसान
प्रदुषणावरील समस्येवर तोडगा काढण्यासाठी राजधानी दिल्लीतील सरकारने घेतलेल्या एक दिवस सम आणि एक दिवस विषम नंबर प्लेट असलेली वाहने चालवण्याच्या निर्णयामुळे सरकारला तब्बल १००० कोटी रूपयांचे नुकसान होऊ शकते.
Dec 7, 2015, 05:55 PM ISTआपच्या रॅलीत राजस्थानच्या शेतकऱ्यानं केली आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 04:54 PM IST'आप' रॅलीत आत्महत्याचा प्रयत्न, त्या शेतकऱ्याचे निधन
केंद्रातील भाजप सरकारच्या वादग्रस्त भूमी अधिग्रहन विधेयकाविरोधात आम आदमी पक्षाने (आप) आज काढलेल्या मोर्चा दरम्यान एक शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केला. त्याचे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.
Apr 22, 2015, 03:17 PM IST'आप'मध्ये गोंधळ, योगेंद्र यादव यांचा नवा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2015, 02:53 PM ISTयोगेंद्र यादव यांनी राजीनामा द्यावा - कुमार विश्वास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2015, 02:49 PM ISTकेजरीवाल यांचे विश्वासू मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्रीपदी?
आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर 'आप'नेते अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री पदावर निश्चित आहे. ते १४ फेब्रुवारीला पदाची शपथ घेतील. तर नव्याने दिल्लीच्या राजकारणात उपमुख्यमंत्री पद असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मनीष सिसोदिया यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
Feb 12, 2015, 03:57 PM ISTदिल्लीत ७ फेब्रुवारीला मतदान, १० ला निकाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 06:25 PM ISTदिल्लीत ७ फेब्रुवारीला मतदान, १० ला निकाल
अखेर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. शनिवार ७ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक पार पडणार असून १० फेब्रुवारी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
Jan 12, 2015, 05:10 PM IST