बीमा नगर एज्युकेशन सोसायटीतर्फे दिंडीचे आयोजन
बीमा नगर एज्युकेशन सोसायटीतर्फे दिंडीचे आयोजन
Jul 16, 2016, 12:18 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न
Jul 16, 2016, 12:17 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'रिंगण'चं प्रकाशन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'रिंगण'चं प्रकाशन
Jul 16, 2016, 12:16 AM ISTनिवृत्तीनाथांना वाहिलेलं यंदाचं 'रिंगण' प्रकाशित!
पंढरपुरातल्या महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिंगण या विशेष अंकाचं प्रकाशन करण्यात आलं.
Jul 15, 2016, 10:47 AM ISTजाणून घ्या एकादशीचे महत्त्व आणि कथा
पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात १४ एकादशी येतात. त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे.
Jul 15, 2016, 10:19 AM ISTव्हिडिओ : विठू माऊली अवतरली चक्क मुंबापुरीत...
आज आषाढी एकादशी... सगळ्या भाविकांनी पंढरपुरात एकच गर्दी केलीय... पण, विठोबा माऊली मात्र मुंबापुरीत अवतरलेली पाहायला मिळाली.
Jul 15, 2016, 09:50 AM ISTआषाढी एकादशीला भाविक का बरं जातात पंढरीला?
आषाढी निमित्त तब्बल आज दहा लाखांहून जास्त वारकरी पंढरपूरात दाखल झालेत. पण, का बरं एवढ्या मोठ्या संख्येनं हे लोक पंढरपुरात दाखल होत असावेत? असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल ना...
Jul 15, 2016, 08:32 AM ISTअहमदनगरचं फुंदे दाम्पत्य ठरले यंदाचे 'मानाचे वारकरी'!
'मानाचे वारकरी' म्हणून यंदा विठ्ठलाची पूजा करण्याची संधी हरिभाऊ फुंदे आणि सुनिता फुंदे या दाम्पत्याला मिळालीय.
Jul 15, 2016, 08:14 AM ISTविठ्ठल-ऱखुमाईची शासकीय महापूजा संपन्न
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात भक्तीचा पूर आलाय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पंढपूरात आज विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.
Jul 15, 2016, 07:48 AM ISTपंढरपुरातल्या दिंडीमध्ये मुख्यमंत्र्यांचाही ठेका
आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरमध्ये पोहोचले आहेत.
Jul 14, 2016, 10:58 PM ISTएकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूर गजबजलं
एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूर गजबजलं
Jul 14, 2016, 06:18 PM ISTआनंदवारी , १३ जुलै २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2016, 09:02 PM ISTवाखरी येथे ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या एकत्र
वाखरी येथे ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या एकत्र
Jul 13, 2016, 04:39 PM ISTआनंदवारी : 9 जुलै 2016
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2016, 07:19 PM IST