ओढणी घेतली नसेल तर आधारकार्ड विसरा!
केंद्र सरकारची आधार कार्ड योजना प्रत्येक वेळेस नव्या नव्या वादांत अडकताना दिसतेय. आता वाद सुरू झालाय तो कपड्यांवरून...
May 31, 2013, 02:51 PM ISTयोजनांसाठी आधारकार्डबाबत काही अंशी शिथिलता
आधारकार्ड देशाच्या प्रत्येक नागरिकाला अनिवार्य केले आहे. मात्र ज्या जिल्ह्यात ८० टक्के आधार कार्डची नोंदणी झाली नाहीये. त्या जिल्ह्यात योजनांचे लाभ आधार क्रमांकांशी संलग्न करण्याची घोषणा करणार नाही.
Mar 13, 2013, 05:01 PM IST३१ मार्चपर्यंतच मिळणार `आधारकार्ड`
अजून ज्या लोकांनी ‘आधार क्रमांक’ घेतले नसतील त्यांनी लवकरात लवकर आधार कार्डासाठी अर्ज भरावेत, असे आदेशच दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिलेत.
Feb 23, 2013, 11:04 AM IST`आधार`ला निर्माण झालीय आधाराची गरज!
केंद्रसरकारच्या 'आधार' योजनेमुळं गरिबांना ‘आधार’ मिळणं तर सोडाच पण आधारकार्ड काढण्यासाठी सामान्यांच्या डोक्याचा ताप मात्र नक्कीच वाढलाय.
Jan 14, 2013, 04:56 PM ISTआधारकार्ड मिळणार घरबसल्या, करा फक्त एक क्लिक
एलपीजी सिलिंडर, रेशनिंग यासारख्या सरकारी सवलतींसाठी आता आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. आधार केंद्राबाहेर लांबच लांब रांगांत ताटकळण्यापासून नागरिकांची सुटका होणार आहे.
Dec 8, 2012, 08:08 PM ISTबोगस आधारकार्ड मिळवा!
सरकारच्या अनागोंदी कारभाराचे अनेक किस्से आजवर आपण ऐकले आहेत. असाच एक किस्सा औरंगाबादमध्येही घडलाय. भारत सरकारच्या महत्वाकांक्षी आधार योजनेचं कार्ड सहा वर्षांपूर्वी मरण पावलेल्या एका महिलेला घरपोच मिळालयं.
May 20, 2012, 05:11 PM IST