VIDEO : महिला ओरडत होती, रडत होती, मात्र 'तो' थांबत नव्हता; भररस्त्यात त्या व्यक्तीचं संतापजनक कृत्य
Viral Video : ती रस्त्यावर ओरडत होती, आक्रोश करत होती...मदतीसाठी भीक मागतं होती, पण तो निर्दयी व्यक्ती काही केल्या थांबत नव्हता. या माणसाचं अमानुष कृत्य पाहून नेटकरी संतापले आहेत.
Jan 15, 2023, 10:42 PM ISTNepal Plane Crash Video : नेपाळ विमान अपघाताची LIVE दृश्यं, थरकाप उडविणारी घटना; भारतातील 5 मित्रांचा करुण अंत
Nepal Plane Crash : विमानातून प्रवास करतोय, आनंदाचा क्षण...ध्यानीमनीही नाही की पुढच्या क्षणी काय होणार आहे. आकाशातून जाताना यमराज आपल्या गाठेल असंही कधी त्या व्यक्तीच्या मनात आलं नसणार...हा व्हिडीओ पाहून आपण निशब्द होतो.
Jan 15, 2023, 10:12 PM ISTVIDEO : ‘मिस युनिव्हर्स’च्या स्टेजवर भारताची हरनाज संधू रॅम्प वॉक करायला गेलं अन्...
Viral Video : ‘मिस युनिव्हर्स’च्या स्टेजवर भारताची हरनाज संधूचा रडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, तोप पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
Jan 15, 2023, 07:22 PM ISTVIDEO : Nagpur च्या भैताड पोट्ट्यांना स्कूटरवर स्टंट करणं पडलं महागात...
Viral Video : नागपुरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर भरदिवसा स्कूटरवर स्टंट करताना तरुण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Jan 15, 2023, 06:08 PM ISTVIDEO : बटाटा-कोबीसारखे पोत्यात भरुन आणले 300 साप अन् मग...
Viral Video : सोशल मीडियावर भयानक व्हिडीओ नेटकऱ्यांना हैराण करुन सोडतोय. एक व्यक्ती बटाटा - फुलकोबी जशी पोत्यात भरून आणली जाते, तसं त्याने 300 साप पोत्यात भरुन आणले आणि मग...
Jan 15, 2023, 05:21 PM ISTVIDEO : 'या' महिला शिक्षेकेचा डान्स विद्यार्थ्यांसोबत नेटकऱ्यांना घालतोय भुरळ
Viral Video : जानेवारी आणि फेब्रुवारी महिना हा शाळा आणि कॉलेजमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचा असतो. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक वर्गदेखील अनेक कार्यक्रमात भाग घेतात. एका महिला शिक्षेकेचा डान्स सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
Jan 15, 2023, 04:44 PM ISTVIDEO : तरुणी बाथरुममध्ये करायला गेली नको ते कृत्य अन् मग..., Video Viral
Viral Video : सोशल मीडियाच्या नादापायी अनेक मुली नको ते उद्योग करुन बसतात. असाच एका मुलीचा बाथरुममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 15, 2023, 03:51 PM ISTViral Video: जेवण वाढण्याआधीच भांड्यात धुंकली 'ही' व्यक्ती?
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी त्यांचे विचार सगळ्यांसमोर मांडताना दिसत आहेत.
Jan 15, 2023, 03:26 PM ISTVIDEO : पठ्ठाची कमाल आहे राव! गुटखा खाण्याची तलफ झाली आणि त्याने विमानाची खिडकीच...
Viral Video : विमानातील एका प्रवाशाने कमालच केली ना राव, गुटखा खाण्याची तलप इतकी की त्याने चक्क एअर होस्टेलला विमानाची खिडकी...हा विमानातील प्रकार कॅमेऱ्यात कैद झाली आणि तो व्हायरल होतो आहे.
Jan 14, 2023, 05:01 PM ISTअरेरे, ट्रेलरच इतका वाईट तर पिक्चक कसा असेल ! लग्नाचा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी...
या व्हिडीओत कोणी डान्स करत नाही तर वधू-वराशी संबंधित आहे. Bride Groom Video नक्की काय झालं की वधू-वरात जुंपली... पाहा व्हिडीओ
Jan 12, 2023, 06:48 PM IST... आणि गुगलनं चक्क शायरी केली; Google Maps ची तक्रार कशी सोडवली पाहाच
Google Maps ची एक चूक आणि नेटकऱ्यानं चक्क केली तक्रार..., त्यानंतर गूगलनं कशा प्रकारे दिलं उत्तर एकदा पाहाच... दरम्यान, त्या नेटकऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Dec 30, 2022, 02:18 PM ISTMaharaja Express: भारताचं सगळ्यात महाग तिकिट असणाऱ्या ट्रेनचा Video Viral; किंमत ऐकूण फुटेल घाम
या ट्रेनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून सर्वत्र ट्रेनच्या तिकिटाच्या किंमती चर्चा सुरु आहे.
Dec 17, 2022, 04:28 PM ISTHippo ने 2 वर्षांच्या मुलाला गिळलं, पण नंतर असं काही घडल की पुन्हा बाहेर फेकलं!
फिल्मी वाटावा असाच एका प्रत्यक्ष घटनेचा थरारक अनुभव एका व्यक्तीला आला आहे.
Dec 16, 2022, 05:02 PM ISTViral Video: लता मंगेशकर यांच्या गाण्यावर डान्स करणारी 'ती' पाकिस्तानी मुलगी रातोरात झाली स्टार
Pakistani Girl Dance Video: 'मेरा दिल ये पुकारे आजा' Lata Mangeshkar यांच्या गाण्यावर डान्स करणारी ही मुलगी आहे तरी कोण? सोशल मीडियावर होतेय एकच चर्चा
Nov 23, 2022, 06:08 PM ISTबघता बघता मुलगी गायब, अंगावर काटा आणणारा Video
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 20, 2022, 11:17 AM IST