Panchang Today : आज दुहेरी योग! संकष्टी चतुर्थीसोबत शिवयोग; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ
Panchang Today: आजचा दिवस अतिशय खास आहे. आज दुहेरी योग जुळून आला आहे. संकष्टी चतुर्थी सोबत आज शिवयोग आला आहे. धार्मिकदृष्टीने हा शुभ योग असून जाचकांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा दिवस आहे.
May 8, 2023, 06:50 AM ISTPanchang Today : आज द्वितीयेच्या दिवशी 'हा' शुभ संयोग, प्रत्येक कामात मिळेल यश
Panchang Today: आज रविवार...ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची द्वितीय तिथी आहे. तर आज अनुराधा आणि ज्येष्ठ नक्षत्र दिवसभर राहणार आहे. अशा शुभ दिवसाचं पंचांग जाणून घ्या.
May 7, 2023, 06:41 AM ISTPanchang Today : शनिच्या महादशेपासून वाचण्यासाठी जाणून घ्या आजचं पंचांग
Panchang Today: आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी असून अपरा एकादशी आहे. शनिवार हा शनिदेवाचा वार. शनिची महादशा वाचण्यासाठी आजचा दिवस असतो खूप खास...
May 6, 2023, 06:54 AM ISTPanchang Today : आज वैशाख पौर्णिमा, चंद्रग्रहण आणि बौद्ध जयंती! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today: धार्मिकदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा (Buddha Jayanti 2023) आणि वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचे शुभ मुहूर्त आणि नक्षत्र जाणून घ्या. (Panchang Today 05 May 2023 )
May 5, 2023, 06:37 AM ISTत्रयोदशी तिथी आणि बुध प्रदोषाच्या दिवशी काय सांगतं पंचांग?, आजचे शुभ मुहूर्त कोणते?
Today Panchang : आजचा दिवस खूप शुभ आहे. आज बुध प्रदोष (Budh Pradosh Vrat 2023) आणि त्रयोदशी तिथी असा दुहेरी योग जुळून आला आहे. अशा या दिवशी पंचांग काय सांगतं आणि आजचे शुभ मुहूर्त किती आहेत. (Panchang Today 03 May 2023 )
May 3, 2023, 06:40 AM ISTToday`s Panchang 11 November 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे सर्व शुभ- अशुभ मुहूर्त
आज 11 नोव्हेंबर 2022, शुक्रवार. आज कार्तिक कृष्ण तृतीया. आजचं चंद्रनक्षत्र मृग, तर चंद्ररास वृषभ/ मिथून. आज सूर्योदय सकाळी 6 वाजून 40 मिनिटं आणि सूर्यास्त सायंकाळी 5 वाजून 56 मिनिटं. चंद्रोदयाची वेळ रात्री 8.10 मिनिटं आणि चंद्रास्ताची वेळ सकाळी 9 वाजून 4 मिनिटं.
Nov 11, 2022, 07:00 AM IST