वरोरा वीज उपकेंद्रात आग, ३५ गावांचा वीज पुरवठा खंडीत
चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा शहरातील २२० केव्ही वीज उपकेंद्रात रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे ट्रान्सफॉर्मनचे मोठे स्फोट झाले.
Jan 2, 2018, 11:48 AM ISTचंद्रपूर । वरोरा शहरातील वीज उपकेंद्रात आग, ३५ गावांचा वीज पुरवठा खंडीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 11:44 AM ISTसोलापूर । बस डेपोमध्ये भीषण आग, सात बस जळून खाक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 11:41 AM ISTसोलापूर बस डेपोमध्ये भीषण आग, सात बस जळून खाक
सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या डेपोत अचानक आग लागून सात बस जळून खाक झाल्यात.
Jan 2, 2018, 11:04 AM ISTकमला मिल मोजोस आग प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी
कमला मिल अग्नितांडव प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलीय. अटक करण्यात आलेल्या दोघांमध्ये वन अबव रेस्टो पबच्या मॅनेजर्सचा समावेश आहे. या दोघांना ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.
Jan 1, 2018, 11:18 PM ISTमुंबईतील रुफटॉप हॉटेल धोरणाला सुरुंग, आदित्य ठाकरेंची संकल्पना अधुरी?
रुफटॉप हॉटेल या धोरणाला आता मुंबईतून गाशा गुंडाळावा लागणार की काय, अशी चिन्हं आहेत. विशेष म्हणजे आयुक्तांनीच या धोरणाला मंजुरी दिली होती. आता हे धोरण रद्द करण्याची नामुष्की आयुक्तांवरच येण्याची शक्यता आहे. एकंदरीतच काय आहे ही रुफ टॉप हॉटेल संकल्पना. तिचा उदय आणि आता तिची अस्ताकडे वाटचाल.
Jan 1, 2018, 11:01 PM ISTमुंबई पोलीस दलातील सिंघम
कमला मिलमधील रेस्टोबारला लागलेल्या आगीत जीवाची बाजी लावत आग लागल्यानंतर सर्वात प्रथम पोलीस शिपाई सुदर्शन शिंदे त्याठिकाणी पोहचले होते.
Dec 31, 2017, 06:37 PM ISTमुंबईतील अग्निकांडानंतर रविवारीही मनपा अधिकारी कामावर
कमला मिल कम्पाऊंड परिसरात घडलेल्या अग्निकांडानंतर प्रशासनाला जाग आली आहे. रविवार असूनही महापालिकेनं या परिसरातल्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरूच ठेवलीये.
Dec 31, 2017, 05:08 PM ISTमुंबई पोलीस दलातील सिंघम
Dec 31, 2017, 04:41 PM ISTमुंबई | अग्निकांडानंतर रविवारीही मनपा अधिकारी कामावर
Dec 31, 2017, 02:01 PM ISTनोटिशीशिवाय एकाच दिवशी ३१४ ठिकाणांवर कारवाई
कमला मिल दुर्घटनेनंतर जागी झालेल्या मुंबई महानगरपालिकेनं आपल्या हद्दीतल्या सर्व २४ विभागांमध्ये, दिवसभरात ३१४ ठिकाणी कारवाई केली.
Dec 30, 2017, 11:33 PM ISTभ्रष्ट व्यवस्था आणि पोखरलेल्या लोकशाहीचे १४ बळी!
मुंबईतल्या कमला मिल कम्पाऊंड इथे लागलेल्या आगीनंतर हॉटेल व्यावसायिक, तसंच अग्निशमन दलाकडून कशा प्रकारे नियमांचं उल्लंघन होतं हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. या सगळ्या गैरप्रकारांना आर्थिक व्यवहारांची किनार असल्याचं बोललं जातंय.
Dec 30, 2017, 08:20 PM ISTमुंबई । कमला मिल कंपाऊंड दुर्घटना, पालिका अधिकारी दोषी - अरविंद सावंत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 30, 2017, 01:36 PM ISTमुंबई । कमला मिल आगीनंतर अनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 30, 2017, 01:32 PM ISTमुंबई । आगीत १४ जणांचे बळी गेल्यानंतर महापालिकेला आली जाग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 30, 2017, 01:29 PM IST