नाशिकमध्ये प्रेक्षकांचा 'सैराट' गोंधळ
सैराट चित्रपटामुळे आर्ची आणि परश्या अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांचे प्रचंड चाहते झालेत. असंख्या चाहत्यांचे प्रेम या जोडीला मिळतेय.
May 16, 2016, 08:31 AM ISTसैराटच्या सक्सेस पार्टीमध्ये मराठी कलाकारांचा झिंगाट डान्स
अर्ची आणि परश्याच्या लव्हस्टोरीने समस्त महाराष्ट्राला वेड लावले आहे.
May 15, 2016, 10:08 PM ISTसैराटच्या सक्सेस पार्टीमध्ये मराठी कलाकारांचा झिंगाट डान्स
सैराटच्या सक्सेस पार्टीमध्ये मराठी कलाकारांचा झिंगाट डान्स
May 15, 2016, 08:08 PM IST'सैराट' सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई सुरुच
महाराष्ट्रात सध्या ज्या सिनेमाचं वादळ आहे तो सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सैराट झाला आहे. सैराट सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. सैराटची जादू अजूनही कायम आहे. अजूनही प्रेक्षक सिनेमागृहात जावून सिनेमा पाहणं पसंद करतायंत.
May 14, 2016, 10:34 PM ISTआंतरराष्ट्रीय मॅगझिनने घेतली 'सैराट'ची दखल
आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सैराट झाला सैराट.
May 14, 2016, 08:52 PM ISTतात्याने आर्ची आणि परशाला का मारलं?
सैराट चित्रपटाचा शेवट अनेक प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून गेला आहे, तात्याने असं का केलं?, असा प्रश्न पडतो. दुर्देवाने राजकारणात नेत्याची प्रतिष्ठा त्याच्या घरातील खासगी बाबींवरून मोजली जाते, आणि आर्ची परशासोबत निघून गेल्यानंतर तात्याचं राजकीय करिअरचं शून्य झालं.
May 14, 2016, 10:48 AM ISTपरश्याला आयुष्यात काय बनायचे आहे?
सैराटला मिळत असलेल्या प्रचंड यशामुळे सैराटची संपूर्ण टीम सध्या प्रसिद्धीझोतात आलीये. या चित्रपटातील आर्ची-परश्याच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय.
May 13, 2016, 02:38 PM ISTपरश्याचे मित्र सल्या आणि बाळ्या कितवीत शिकतायत...घ्या जाणून
सैराट चित्रपटातील परश्याच्या दोन जीवलग मित्रांची भूमिका साकारणारे सल्या आणि बाळ्या अर्थाच तानाजी गळगुंडे आणि अरबाज शेख यांचेही सर्वत्र कौतुक केले जातेय.
May 13, 2016, 11:47 AM ISTसैराटची आतापर्यंत 47 कोटींची कमाई
नागराज मंजुळेंच्या सैराट या सिनेमाने सध्या संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं आहे.
May 13, 2016, 09:13 AM ISTआर्चीला आणि परशाला कोण-कोणतं जेवण बनवता येतं?
परशाला सैराट चित्रपटात सुरूवातीला जेवण बनवताना दाखवलं आहे, मात्र आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, परशाला कोणतंही जेवण बनवता येतं, तो तालमीत होता, तेव्हा त्याला जेवण बनवावं लागत होतं, म्हणून तो सर्व प्रकारचं जेवण बनवू शकतो, तो मटणही बनवू शकतो.
May 13, 2016, 12:51 AM IST'सैराट'मधील छोट्या 'तात्या'कडून शेवटचा सीन कसा करुन घेतला हे जाणून घ्या!
'सैराट' सिनेमा सगळ्यांनाच भावलाय. या सिनेमातील शेवट अंगावर काटा उभा करतो. छोटा 'तात्या' नावाचे चिमुकले पात्र आपल्याला रडण्याने अगदी सून्न करते.
May 12, 2016, 06:24 PM ISTआर्चीला चित्रपट किंवा सिरीअल्स नाही आवडत
आपल्या पहिल्याच चित्रपटात सर्वांना याडं लावणारी आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू हिला एखादा चित्रपट किंवा टीव्हीवरील कोणतीही सासू सुनेची मालिका याडं लावत नाही तर तिला कार्टुन शो याडं लावतात.
May 12, 2016, 06:12 PM ISTआर्ची आणि परशाच्या फेसबूक अकाउंटबाबत धक्कादायक वास्तव्याचा
सध्या सोशल मीडियावर रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर म्हणजे आर्ची आणि परशाचे एकही ओरिजनल अकाउंट नाही सर्व फेक अकाउंट आहेत, या बाबत माहिती सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती सांगितले.
May 12, 2016, 05:18 PM ISTपाटलाला तहान लागत नाय का? हे म्हणणारी ती म्हातारी कोण...
सैराट चित्रपटातील तुम्हाला पाटलाल तहान लागत न्हाय का हा डायलॉग तुम्हाला नक्कीच आठवतं असेल. तसेच हा डायलॉग म्हणणारी त्या म्हाताऱ्या बाईंच्याही अभिनयाचेही कौतुक होतेय.
May 12, 2016, 04:32 PM ISTसैराटमधील मोठ्या तात्यांबद्दल जाणून घ्या या गोष्टी...
सैराटमध्ये मुख्य भूमिका करणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरुच्या वडिलांची भूमिका अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने रंगवलीये.
May 12, 2016, 02:43 PM IST