विशाखापट्टणम वायू गळती दुर्घटना : मृतांचा आकडा वाढला, पाच गावे केली खाली
आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणममध्ये विषारी वायू गळती झाली. या दुर्घटनेतील बळींचा आकडा वाढला आहे.
May 7, 2020, 01:22 PM ISTसंजय राऊत ज्यांना निर्लज्ज म्हणले त्या राज्यपाल राम लाल यांनी नेमकं काय केलं होतं?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यासंदर्भातल्या प्रस्तावावर अजूनही राज्यपालांनी सही केलेली नाही.
Apr 19, 2020, 07:03 PM ISTकोरोनाचे देशात ५६ मृत्यू तर २ हजार ३०१ जणांना लागण
कोरोनाचे देशभरात ५६ बळी, तर २ हजार ३०१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Apr 3, 2020, 12:56 PM ISTधक्कादायक ! मागच्या २४ तासांत ३८६ कोरोना रुग्णांची नोंद
मागच्या २४ तासांत देशामध्ये ३८६ कोरोना रुग्णांची नोंद
Apr 1, 2020, 05:05 PM IST'आंध्र'ला धक्का, निजामुद्दीन मरकजहून परतलेल्या ४३ जणांना कोरोना
कोरोनाशी लढणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या कामावर हरताळ
Apr 1, 2020, 03:21 PM ISTमहिला अत्याचाराविरोधात 'दिशा' कायदा, दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविणार
'दिशा'च्या धर्तीवर महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा आणण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन.
Mar 14, 2020, 03:23 PM ISTरोखठोक । महिला सुरक्षेला 'दिशा'
महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदा करण्यात येणार आहे. आंध्रात 'दिशा कायदा' लागू करण्यात आला आहे.
Feb 27, 2020, 07:50 PM IST'कार्टोसॅट-३'चे यशस्वी प्रक्षेपण, १३ लघु उपग्रहांसहित अवकाशात झेपावला
श्रीहरीकोटा येथून चांद्रयान-२ नंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोचे पहिले मिशन यशस्वी झाले आहे. 'कार्टोसॅट-३ हा १३ लघु उपग्रहांसहित अवकाशात झेपावला आहे.
Nov 27, 2019, 11:05 AM ISTखासगी बस दरीत कोसळून आठ जण ठार
आंध्र प्रदेशमध्ये पूर्व गोदावरील जिल्ह्यात एक प्रवासी बस दरीत कोसळून आठ जण ठार झाले.
Oct 16, 2019, 12:21 PM ISTनवल : वयाच्या ७४ व्या वर्षी मातृत्वाची इच्छा पूर्ण, दिला जुळया मुलींना जन्म
आजीच्या वयाच्या एका महिलेने वयाच्या ७४ व्या वर्षी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. आई आणि मुली दोघांची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. एर्रामत्ती यांनी कोथापेट येथील अहाल्या रुग्णालयात जुळया मुलींना जन्म दिला आहे.
Sep 6, 2019, 12:41 PM ISTआंध्र प्रदेशात खाजगी उद्योगात भूमिपुत्रांना ७५ टक्के आरक्षण
आंध्र प्रदेशात खाजगी उद्योगात भूमिपुत्रांना ७५ टक्के आरक्षण
Jul 23, 2019, 06:15 PM ISTआंध्र प्रदेशात खाजगी उद्योगात भूमिपुत्रांना ७५ टक्के आरक्षण
जगनमोहन रेड्डी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 23, 2019, 02:31 PM ISTआंध्र प्रदेश, तिरुमाला | जगनमोहन रेड्डी तिरुपतीच्या दर्शनाला
आंध्र प्रदेश, तिरुमाला | जगनमोहन रेड्डी तिरुपतीच्या दर्शनाला
Jagmohan reddy to be sworn in ndhra pradesh cm 2905
'...तर भाजपला पाठिंबा द्यायला ही अट घातली असती'
आंध्र प्रदेशचे नियोजित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
May 26, 2019, 11:30 PM IST