अॅमेझॉन

उद्या लॉन्च होणार शाओमीचा हा स्वस्त फोन, आहेत जबरदस्त फिचर्स

चायनीज मोबाईल कंपनी शाओमी आणखी एक स्वस्त स्मार्टफोन घेऊन आली आहे.

Mar 13, 2018, 05:52 PM IST

१० वी नापास युवकाने अॅमेझॉनला लावला १.३ कोटींचा चुना

एका १० वी नापास व्यक्तीने अॅमेझॉनला तब्बल १.३ कोटींचा चुना लावला आहे. 

Mar 12, 2018, 04:49 PM IST

परत एकदा येतोय अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन सेल...

एचडीएफसी बँक ग्राहकांना देणार जास्तीची 10 टक्के कॅशबॅक सवलत

Jan 15, 2018, 04:23 PM IST

आता ऑनलाइन शॉपिंगसाठी देखील आधारकार्ड महत्वाचे

बँक अकाऊंट, मोबाइल नंबर बरोबरच आता सरकारी कामात आधार नंबर महत्वाचा ठरत आहे. मात्र 

Nov 30, 2017, 01:25 PM IST

अॅमेझॉनचे बेझोस पुन्हा जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मिळाला आहे.

Oct 30, 2017, 12:19 AM IST

... त्याने एका झटक्यात कमावले चक्क १३,००० कोटी

जगातील सर्वात मठी ई-कॉमर्स कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळाला आहे. बेजोस यांनी मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकत हा बहूमान मिळवला.

Oct 28, 2017, 03:25 PM IST

अॅमेझॉन, फ्लिटकार्टसाठी सर्वात मोठा धोका बनली ही कंपनी

  ई-कॉमर्समध्ये नावाजलेल्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला पुढील वर्षी रिलायन्स रिटेलचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. आयटी उद्योगातील दिग्गज आणि इन्फोसिसचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी टी. व्ही. मोहनदास पई यांच्यानुसार आपल्या व्यापक रिच आणि दूरसंचार जाळे असलेल्या जिओचा वाढता व्याप पाहता रिलायन्स रिटेलला फायदा होणार आहे. 

Oct 16, 2017, 07:25 PM IST

अॅमेझॉनचा 'ग्रेट इंडिया फेस्टिवल'सेल आजपासून सुरू, स्मार्टफोनवर धमाकेदार डिस्काऊंट

ऑनलाईन सेवा देणारी कंपनी अॅमेझॉनचा 'ग्रेट इंडिया फेस्टिवल' आजपासून (बुधवार, २० सप्टें.) सुरू होत आहे. अॅमेझॉनची स्पर्धक कंपनी फ्लिपकार्टने काल (मंगळवार, १९ सप्टें) मध्यरात्रीच आपल्या 'बिग बिलियन डे' सेलला सुरूवात केली आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या स्पर्धेत ग्राहकांना फायदा होणार आहे.

Sep 20, 2017, 05:03 PM IST

अॅमेझोन सेलमध्ये मोबाइलवर ४० % पर्यंत सवलत

फ्लिपकार्टच्या 'बिग बिलीयन सेल' घोषणेनंतर अॅमेझॉनने 'ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल' ची घोषणा केली आहे. अॅमेझॉन २१-२४ सप्टेंबरच्या दरम्यान आपल्या 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल'चे आयोजन करणार आहे. अॅमेझॉन या सेलमध्ये टॉप मोबाइल फोन ब्रँड, इलेक्ट्रॉनिक आयटम्स, कपड्यांवर भरघोस सवलत देत आहे. अॅमेझॉन विक्री २१ सप्टेंबरपासून सुरू होईल, परंतु त्याचे प्राइम मेंबर २० सप्टेंबरच्या दुपारपासून सेलमध्ये सहभागी होऊ शकतील.

Sep 15, 2017, 08:04 PM IST

ऑर्डर केला मोबाईल आणि मिळाले कपड्याचे साबण...

 आजकाल बहुतांशी लोक ऑनलाइन शॉपिंग करणे पसंत करतात, यामुळे बाहेर जाऊन वस्तू खरेदी करण्याची मेहनत वाचते आणि काही चांगल्या ऑफर पण मिळतात. पण एका तरुणाला या ऑनलाइन शॉपिंगचा चांगला अनुभव आला नाही. 

Sep 15, 2017, 03:50 PM IST

अॅमेझॉनमध्ये तब्बल २२,००० जागांसाठी भरती

तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनने नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

Sep 14, 2017, 05:15 PM IST

अॅमेझॉनवर पुन्हा तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप

दिल्लीतील भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून, या सर्व प्रकाराबाबत टीका करत अॅमेझॉनविरोधात हल्लाबोल केला आहे. 

May 9, 2017, 03:24 PM IST

अॅमेझॉनला टक्कर, फ्लिपकार्टने खरेदी केली ई-बे इंडिया

 फ्लिपकार्टने ई-बे ही ऑनलाईन पोर्टलचा भारतातला व्यवसाय विकत घेतला आहे. त्यामुळे ई कॉमर्समध्ये अधिक स्पर्धा वाढल्याचे दिसून येत आहे.

Apr 11, 2017, 09:43 AM IST

तिरंग्याच्या अपमानानंतर आता अॅमेझॉनवर गांधींचा फोटो असलेली चप्पल

अॅमेझॉनवर विक्री होत असलेल्या वस्तूंभोवतीचा वाद काही केल्या कमी होताना दिसत नाहीये.

Jan 14, 2017, 08:31 PM IST

अॅमेझॉनवरुन तिरंग्याचे डोअर मॅट हटवले

तिरंग्याच्या डोअर मॅटच्या विक्रीला मोठा विरोध झाल्यानंतर ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने आपल्या वेबसाईटवरुन ही डोअर मॅट हटवलीत. पीटीआयच्या बातमीनुसार अमेरिकेच्या सिएटलस्थित अॅमेझॉन मुख्यालयाच्या प्रवक्त्याने वॉशिग्टन पोस्टला ही माहिती दिली. 

Jan 12, 2017, 03:58 PM IST