अॅपल

'एकेबुक' निर्माता अजिंक्य कंपन्यांसाठी बनला 'मोस्ट वॉन्टेड', 2 करोडोंची ऑफर

अवघ्या 20 वर्षांच्या एका मराठमोळ्या तरुणाचं यश तुम्हालाही आनंददायी धक्का देऊ शकतं... अजिंक्य शिवाजी लोहकरे असं या तरुण विद्यार्थ्याचं नाव आहे.

Nov 8, 2015, 03:54 PM IST

अॅपलचे स्मार्टफोन आयफोन 6S आणि 6S प्लस लॉन्च

मोबाईलच्या जगात प्रसिद्ध असलेली कंपनी अॅपलनं मंगळवारी मध्यरात्री आपला नवा स्मार्टफोन 6S आणि 6S प्लस लॉन्च केलाय. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी हा फोन लॉन्च केला. आयफोन ६एस सिल्व्हर, गोल्ड, स्पाइस ग्रे आणि रोज गोल्ड रंगांमध्ये उपलब्ध असेल. आयफोनचं हे नवं मॉडेल आपल्या आधीच्या स्मार्टफोन पेक्षा थोडा पातळ आणि जड आहे. अॅपलचा हा लॉन्चिंग इव्हेंट सॅन फ्रॅन्सिस्कोच्या बिल ग्रॅहम सिविक ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता.

Sep 10, 2015, 09:07 AM IST

कांदा, मीडिया आणि अॅपल

(जयवंत पाटील, झी २४ तास) कांदा महागला की मीडिया का रडते? ग्रामीण भागात हा प्रश्न विचारणारे तुम्हाला हजारो शेतकरी भेटतील. स्मित हास्य करून हा प्रश्न सोडून द्यावा लागतो. खरं सांगितलं तर... आपली झाकलेली मूठ सव्वा लाखाची, पण शेतकऱ्यांच्या लाखोंचा कांदानंतर मातीमोल भावात जातो, त्याचं काय?

Aug 24, 2015, 05:26 PM IST

अॅपल आयफोन-६ वर बोलत असताना स्फोट

दोन दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या अॅपलच्या आयफोन-६ चा स्फोट झाल्याची घटना पुढे आली आहे. दरम्यान, ग्राहकांने याबाबत फोन सर्व्हिस सेंटरमध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्याला उडवा उडवीची उत्तरे देण्यात आलीत.

Jun 24, 2015, 11:23 PM IST

अॅपल आयफोन,आयपॅडचे भारतात उत्पादन!

अॅपलच्या आयफोनसह आयपॅड, आयपॉडचं उत्पादन भारतात होण्याची शक्यता निर्माण आहे.

Jun 12, 2015, 12:32 PM IST

सामान्य सोडाच इथं महापालिका आयुक्तांचा मोबाईल चोरीला

चोरांच्या लेखी कोण मोठा कोण लहान नसतं. जिथं सावज मिळेल ते टिपायचं हेच त्यांचं काम. म्हणूनच की काय महापालिकेच्या कामांची पाहणी करायला गेलेल्या आयुक्तांनाही चोरांनी समानतेचा संदेश दिला. 

May 4, 2015, 09:47 PM IST

प्रियकराला धडा शिकवला एका अनोख्या पद्धतीने

रागात व्यक्ती काय करू शकतो याचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. प्रियकराने फसवलं म्हणून प्रेयसीने त्याच्या अॅपल कंपनीच्या महागड्या वस्तू 

Apr 24, 2015, 01:27 PM IST

शाओमीने अॅपल आणि सॅमसंगला पछाडलं

चीनची हॅण्डसेट बनवणारी कंपनी शाओमी, या वर्षी जानेवारीत भारतातील फोरजी फोन विकणारी नंबर वन कंपनी ठरली. जागतिक दर्जाच्या म्हटल्या जाणाऱ्या सॅमसंग आणि अॅपलला या कंपन्यांनी पछाडलं आहे. ही बाब आज सायबर मीडिया रिसर्चने सर्वांसमोर आणली आहे.

Mar 17, 2015, 11:02 PM IST

सॅमसंग, अॅपलला धोबीपछाड देत श्याओमी भारतात बनलं नंबर वन

चीनची हॅन्डसेट बनवणारी कंपनी श्याओमी या जानेवारीमध्ये भारतातील सर्वात वरच्या क्रमांकाची फोर जी हॅन्डसेट विक्रेता कंपनी बनलीय. 

Mar 17, 2015, 05:43 PM IST

प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठेवणारं आयवॉच लवकरच भारतात लॉन्च!

सध्या जगभरातील टेक्नोसॅव्ही मंडळीचं लक्ष लागलंय ते अॅपलच्या आयवॉचकडं... अॅपल पहिल्यांदाच स्मार्ट वॉच लाँच करतंय... त्यामुळं तमाम गॅझेटप्रेमींच्या डोक्यात सध्या हीच एक टिकटिक वाजतेय... आणि त्यांच्या काळजाची धडधडही वाढलीय...

Mar 9, 2015, 07:16 PM IST

'अॅपल'चा भारतीय ग्राहकांना जबरदस्त धक्का...

तुम्हाला अॅप्पल फोन विकत घ्यायची असेल तर ही बातमी वाचून तुमची थोडी निराशा होण्याची शक्यता आहे. कारण, भारतात अॅपलनं आपल्या सगळ्याच आयफोनच्या रिटेल किंमतीत वाढ केलीय. 

Mar 5, 2015, 08:54 PM IST