असहिष्णुतेबाबत नरेंद्र मोदींच्या भूमिकेची खिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असहिष्णूदेबाबत ब्रिटनमध्ये केलेल्या खुलाशाबाबत विरोधकांनी टिकेचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. भारत ही बुद्ध आणि गांधी यांची भूमी आहे याचा भारतात आल्यावर पंतप्रधान मोदींना विसर पडतो का, असा सवाल काँग्रेस नेते आनंद शर्मां यांनी उपस्थित केला.
Nov 13, 2015, 11:10 AM ISTलंडन येथे असहिष्णूतेवर मोदी यांचे भाष्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2015, 09:06 AM ISTअसहिष्णूता : पुरस्कार वापसी विरोधात अनुपम खेर यांचा दिल्लीत मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2015, 03:28 PM ISTमुस्लिमांना येथे राहायचे असेल तर देशाचा आदर ठेवा : सलीम खान
असहिष्णूता आणि त्यावरुन देशातील बिघडत असलेल्या वातावरणाबाबत अभिनेता सलमान खानचे वडील लेखक सलीम खान यांनी मुस्लिमांना फटकारलेय. तुम्हाला इथे राहायचे असेल तर देशाचा आदर करायला शिका, असे फटकारले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीयवादी नाहीत, असे म्हटले.
Nov 6, 2015, 04:54 PM ISTअसहिष्णूता वाढणं देशासाठी योग्य नाही - अडवाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2015, 03:49 PM IST