असहिष्णुता

आमिरच्या 'असहिष्णुते'च्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया

आमिरच्या 'असहिष्णुते'च्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया

Nov 24, 2015, 01:23 PM IST

'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल

'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल

Nov 24, 2015, 11:40 AM IST

'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल

 'भारतात असहिष्णुता वाढतेय, त्यामुळेच माझ्या पत्नीनं भारत सोडून दुसऱ्या देशात जाण्याचा सल्ला दिला होता' असं वक्तव्य करणाऱ्या अभिनेता आमिर खानवर आता अभिनेते अनुपम खेर यांनी पलटवार केलाय. 

Nov 24, 2015, 11:01 AM IST

'भारतात असुहिष्णूतावाद पैसे देऊन निर्माण केला गेला'

भारतात सध्या सुरु असलेला असहिष्णुवाद हा खुप पैसे देऊन केला जात असून तो अनावश्यक असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलाय. 

Nov 16, 2015, 10:44 PM IST

असहिष्णुता : लेखक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केला राज्य पुरस्कार परत

देशातील वाढत्या असहिष्णुतेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. असहिष्णुताविरोधात लेखक, साहित्यिक, चित्रपटकर्मी, संशोधक आदींनी आपले पुरस्कार परत केलेत. यात आणखी एका लेखकाची भर पडली आहे. डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी आपला राज्य साहित्य पुरस्कार रक्कमेसह परत केलाय.

Nov 10, 2015, 10:12 AM IST

VIDEO : रविना टंडन विचारतेय, 'देशात हिंसाचार काय पहिल्यांदा होतोय?'

भारतात असहिष्णुता आहे? असा प्रश्न विचारत शनिवारी देशात अनेक ठिकाणी 'मार्च फॉर इंडिया' काढण्यात आला. 

Nov 8, 2015, 09:17 AM IST

असहिष्णुता असेल तर अभ्यास करा, हवेत गप्पा मारू नका - अण्णा हजारे

असहिष्णुता असेल तर अभ्यास करा, हवेत गप्पा मारू नका - अण्णा हजारे

Nov 6, 2015, 12:29 PM IST

वाढत्या असहिष्णुतेविरोधात दिग्दर्शकांकडून ‘पुरस्कारवापसी’

देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात लेखकांपाठोपाठ आता चित्रकर्मींनीही एल्गार पुकारलाय. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या माहितीपटकार आणि दिग्दर्शकांनी आपले सर्व पुरस्कार सरकारला परत केले आहेत. 

Oct 28, 2015, 11:06 PM IST