'भारतात कुठेच असहिष्णुता दिसत नाही'
देशात असहिष्णुतेवर वाद सुरू असताना आता आणखी एका प्रसिद्ध पाकिस्तानी गायकाने या वादावर वक्तव्य केलं आहे.
Dec 12, 2015, 10:29 PM IST...तर मी येथे राहिले नसते
बॉलीवूड अभिनेता आमिर खान तसेच शाहरुखने केलेल्या असहिष्णुतेच्या विधानावरुन देशात चांगलाच गदारोळ गाजला. या विधानावरुन त्यांच्यावर अनेकांनी टीकेची झोडही उठवली. अनेकांनी तीव्र प्रतिक्रियाही दिल्या.
Dec 6, 2015, 04:35 PM ISTराहुल असहिष्णूतेच्या मुद्दावर आक्रमक, मोदींवर जहरी टीका
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी लोकसभेत आज आक्रमक होतांना दिसले. असहिष्णूतेच्या मुद्दावर त्यांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला.
Dec 1, 2015, 06:04 PM ISTदेशातील परिस्थिती पाहता असहिष्णुता हा शब्द अपुरा : अरुंधती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2015, 07:47 PM ISTआमिरच्या असहिष्णुतेबद्दलच्या वक्तव्यानं एक घर उद्ध्वस्त झालं!
असहिष्णुतेच्या मुद्दा आणि त्याबद्दल बॉलिवूड अभिनेता आमिर खान यानं केलेलं एक वक्तव्य एखादं घरं उद्ध्वस्त करू शकतं, अशी कल्पनाही कुणी केली नसेल... पण, दुर्दैवानं असं घडलंय!
Nov 27, 2015, 09:23 AM ISTआमिर खानबद्दल अपशब्द वापरल्याने पत्नीची आत्महत्या
आमिर खानने केलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर पती-पत्नीमध्ये झालेल्या वादात पत्नीने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जबलपूरमध्ये घडली आहे.
Nov 26, 2015, 08:03 PM ISTआमिरच्या पत्नीवर टीका करताना घसरली भाजप नेत्याची पातळी
असहिष्णुतेच्या मुद्यावर आमिरनं केलेल्या वक्तव्यानंतर त्याच्यावर आणि त्याची पत्नी किरण राव हिच्यावर चहुबाजुंनी टीका झाली. याचविषयी बोलताना मात्र एका नेत्याची पातळी घसरली.
Nov 26, 2015, 09:38 AM ISTआमिरची भावना योग्यच; मीही ठरलोय असहिष्णुतेचा शिकार - रहमान
सध्या उठलेल्या असहिष्णुतेच्या वादात आता ऑस्कर विजेता ए आर रहमान यांनीही उडी घेतलीय. आमिरनं जी भीती व्यक्त केलीय तिचा सामना मलाही करावा लागलाय, असं रहमान यांनी म्हटलंय. आमिरच्या भावनाशी आपण सहमत असून त्यासाठी हिंसक प्रतिक्रिया देणं योग्य नसल्याचं रहमाननं नमूद केलंय... सोबतच, या विषयावर आणखीन बोलायला लावून मला अडचणीत टाकू नका अशी विनवणीही त्यांनी यावेळी केली.
Nov 25, 2015, 05:10 PM IST'इडियट रणछोडदास'वर शिवसेनेचा हल्लाबोल!
असहिष्णुतेच्या मुद्द्यावर शिवसेनेनं अभिनेता आमिर खानवर हल्लाबोल केलाय. आमिरचा ‘इडियट रणछोडदास’ असा उल्लेख करत तो कुठल्या देशात राहायला जातोय हे स्पष्ट करावं, असा टोमणा 'सामना'मधून शिवसेनेनं मारलाय.
Nov 25, 2015, 01:30 PM ISTअक्षय कुमार आमिरच्या वक्तव्यावर काय म्हणतोय...
आमिर खानने केलेल्या देशातील असुरक्षित वाटत असल्याच्या विधानानंतर संपूर्ण देशातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याबद्दलच, सिनेमाच्या प्रमोशनसाठी दाखल झालेल्या अक्षय कुमारलाही पत्रकारांनी काही प्रश्न विचारून भंडावून सोडलं.
Nov 25, 2015, 12:47 PM ISTअसहिष्णुतेच्या वादात ए. आर रहमानची उडी
असहिष्णुतेच्या वादात ए. आर रहमानची उडी
Nov 25, 2015, 12:41 PM ISTपंतप्रधान मोदींचा आमिरला अप्रत्यक्ष टोला
पंतप्रधान मोदींचा आमिरला अप्रत्यक्ष टोला
Nov 25, 2015, 12:41 PM ISTरोखठोक : असहिष्णुतेची दंगल
Nov 24, 2015, 10:56 PM ISTअसादुद्दीन ओवसी भडकलेत, आमिर नॉनसेंस बोलत आहे!
देशात असहिष्णुता वाढत असल्याचा आरोप करत अनेकांनी विरोध करताना आपले पुरस्कार परत केले. विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरले. यात भर घातली ती आमिर खानच्या वक्तव्याने. पत्नी किरण राव म्हणते देश सोडून जाऊया, असे आमिरने सांगितले. यावर चौहोबाजुने टीका झाली. आता एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवसी भडकलेत. ते म्हणालेत, आमिर नॉनसेंस बोलत आहे!
Nov 24, 2015, 07:46 PM IST