Budget 2019 : आज संसदेत मांडला जाईल तो 'अर्थसंकल्प' असेल?
आज मोदी सरकारच्या आपल्या कारकिर्दीतला शेवटच्या अर्थसंकल्प मांडण्याच्या तयारीत आहे. पण खरंच या अर्थसंकल्पाला अर्थसंकल्प म्हणायचं का?
Feb 1, 2019, 09:48 AM ISTमोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक पगाराची घोषणा होणार?
कृषी पॅकेजची घोषणा केली तर सरकारी तिजोरीवर खर्चाचं ओझं ७० हजार ते १ लाख करोड रुपयांपर्यंत वाढू शकतं
Feb 1, 2019, 09:11 AM ISTBUDGET 2019 : अर्थसंकल्पापूर्वी पीयूष गोयल यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे देशाचे लक्ष
Feb 1, 2019, 08:35 AM IST