अरूण जेटली

`महागाई कमी करणं सर्वात मोठं आव्हान` - जेटली

अरूण जेटली यांनी अर्थ, संरक्षण आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे.

May 27, 2014, 10:11 AM IST

काटजूंनी केली मोदींची निंदा, भाजपने मागितला राजीनामा

सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि ‘प्रेस काऊंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मार्कंडेय काटजू आणि भाजप नेते अरूण जेटली यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक झडली. काटजू यांनी लिहिलेला एक लेख याला कारणीभूत ठरलाय.

Feb 17, 2013, 06:24 PM IST