'आप'मधून भूषण, यादव यांची हकालपट्टी करा - ६० आमदार
प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची आता राष्ट्रीय कार्यकारिणीतूनही हकालपट्टी व्हावी, अशी मागणी करणारं पत्र ६० आमदारांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठवलंय. दरम्यान, महाराष्ट्रातल्या आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन खळबळ उडवून दिलीय.
Mar 11, 2015, 08:51 PM ISTअंजली दमानियांची 'आप'ला सोडचिठ्ठी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2015, 07:34 PM ISTकेजरीवालांवर हल्लाबोल, अंजली दमानियाची 'आप'ला सोडचिठ्ठी
आम आदमी पक्षामध्ये अंतर्गत कलह थांबण्याचं काही नाव घेत नाहीय. आता पक्षाच्या नेत्या आणि महाराष्ट्रातील आपचा चेहरा असलेल्या अंजली दमानिया यांनी पक्षातून राजीनामा दिलाय. पक्षावर घोडेबाजारीचा आरोप लावत दमानियांनी राजीनामा दिला.
Mar 11, 2015, 03:46 PM ISTयादव, भूषण यांची उचलबांगडी केजरीवालांमुळेच - मयांक गांधी
प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची उचलबांगडी करत अंतर्गत संघर्षावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आपकडून केला जात असतानाच आता मयांक गांधी यांनी ब्लॉगद्वारे आपमधील संघर्ष चव्हाट्यावर आणलाय.
Mar 5, 2015, 05:14 PM ISTयोगेंद्र यादव यांची उचलबांगडी, केजरीवालांचा राजीनामा फेटाळला
आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेला राजीनामा पक्षाने फेटाळून लावला आहे.
Mar 4, 2015, 08:44 PM ISTअण्णांना फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी मिळालीये. कॅनडा स्थित भारतीय नागरिक गगन विधू यानं फेसबुकच्या माध्यमातून कल्याणचे रहिवासी अशोक गौतम यांच्या फेसबुक अकाऊंटवर धमकी दिलीये.
Mar 4, 2015, 08:16 PM ISTअरविंद केजरीवाल यांचा 'आप'च्या संयोजक पदाचा राजीनामा
आम आदमी पक्षामध्ये उलथापालथ सुरू आहे. पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपच्या संयोजकपदाचा राजीनामा दिलाय. केजरीवाल यांनी नॅशनल एक्झिक्युटिव्हना पत्र लिहलंय. राजीनाम्यावर कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा होईल.
Mar 4, 2015, 01:22 PM ISTपक्षात जे चाललंय त्यामुळे मी दु:खी - केजरीवाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 12:13 PM ISTखुशखबर : पाणी मोफत, वीज दर अर्ध्यावर; सरकारचा निर्णय
दिल्लीत 'आम आदमी पार्टी' सत्ता हातात घेतल्यानंतर अवघ्या ११ व्या दिवशी सगळ्याच दिल्लीकरांसाठी एक खुशखबर दिलीय. आपल्या वचनांची पूर्ती करणारा केजरीवाल सरकारचा हा निर्णय निश्चितच धाडसी म्हणावा लागतोय.
Feb 25, 2015, 06:11 PM ISTदिल्लीचे मुख्यमंत्री अण्णा हजारेंच्या आंदोलनात
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला आम आदमी पार्टीनं पाठिंबा जाहीर केला आहे. अण्णा हजारेंनी सध्या जंतर मंतरवर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
Feb 24, 2015, 08:59 AM IST...तर केजरीवाल आणि मल्लिका एकत्र आले असते!
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल आपल्या राजकीय जीवनावरून अनेकदा चर्चेत राहिलेत. पण, सध्या ते चर्चेत आहेत ते त्यांना मिळालेल्या बॉलिवू़ड एन्ट्रीच्या चान्समुळे...
Feb 20, 2015, 02:17 PM ISTकेजरीवालांच्या खोकल्यावर मोदींचा डोस
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणखी दोन गोष्टींमुळे ओळखले जातात, एक तर मफलर, दुसरा म्हणजे त्यांचा खोकला. अरविंद केजरीवाल यांचा खोकला थांबण्याचं नाव घेत नाही. कधी तो जास्त तर कधी कमी असतो.
Feb 18, 2015, 08:09 PM ISTआता केजरीवालांचा आठवड्यातून ३ वेळेस जनता दरबार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आठवड्यातून तीन वेळा जनता दरबार घेणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
Feb 18, 2015, 05:12 PM ISTव्हिडिओ: ६५ वर्षीय वृद्धाला हॉकी स्टीकनं बेदम मारहाण
दिल्लीत जेव्हा आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत होते. तेव्हा एक धक्कादायक प्रकार दिल्लीत घडला. सनलाइट परिसरात एका इमारतीच्या पार्किंगमध्ये एका ६५ वर्षीय वृद्धाला हॉकी स्टीकनं बेदम मारहाण करण्यात आलीय. या मारहाणीचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झालेत.
Feb 17, 2015, 10:30 AM ISTदिल्लीत अरविंद केजरीवाल पाच साल 'नायक'
शपथविधी सोहळ्यात भाषण करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली भ्रष्टाचारमुक्त करण्याचं आश्वासन दिल्लीकरांना दिलं. तसंच सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचंही त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितलं. त्याचबरोबर आपल्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री लाल दिव्याची गाडी घेणार नसल्याची माहिती दिली.
Feb 14, 2015, 06:52 PM IST