गॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होऊ शकतो? काय सांगतात तज्ज्ञ
Roti Cooking Research : भाकरी किंवा चपाती शिवाय जेवणाचे ताट अपूर्ण आहे. अनेकांना जेवणात भाजीसोबत भाकरी किंवा चपाती लागतेच. जर तुम्हाला कोणी सांगितले, गॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होतो? चला तर मग जाणून घेऊया यामागे तज्ज्ञ काय सांगतात...
Feb 1, 2024, 03:42 PM ISTमाइक्रोवेव्ह साफ करताना या चुका टाळा..!
माइक्रोवेव्ह साफ करताना कोणत्या चुका टाळाव्या आणि ओवन कसा साफ करावा याबद्दल सांगितलं आहे.
Jan 20, 2024, 12:32 PM ISTमसालेदार पदार्थ खाताय ? तुम्हाला हे माहिती असायला हवं...
कोणताही पदार्थ अती प्रमाणात सेवन केला तर त्याचे दुष्परिणाम हे होतातच. त्याचप्रमाणे अती तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.
Nov 21, 2023, 01:50 PM ISTमुसळधार पावसात कमी तेलकट, हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग फॉलो करा 'या' टिप्स
Cooking Tips : बाहेर मस्त पाऊस पडतो, मुलं घरी आहेत आणि त्यामुळे विकेंडला गरमा गरम कमी तेलकट आणि हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
Jul 21, 2023, 01:34 PM ISTपावसाळ्यात इडलीचं पीठ फुगतच नाही? घरातच दडलाय उपाय
पावसाळ्यात इडलीचं पीठ फुगतच नाही? घरातच दडलाय उपाय
Jul 21, 2023, 12:58 PM ISTपावसाळ्यात टोमॅटो लवकर खराब होतात? मग ‘ही’ टीप्स ट्राय करा; टिकतील दीर्घकाळ..
Tomato Storage Tips in Monsoon: गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर वाढत आहेत. किलोसाठी या फळभाजीच्या दरााने केव्हाच शंभरी गाठली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
Jul 18, 2023, 10:57 AM ISTCurry Leaves : सुकला म्हणून कढीपत्ता फेकून देता? असा करा सुकलेल्या कढीपत्ताचा वापर
Curry Leaves : कढी आणल्या की दोन ते तीन दिवसात सुकतो म्हणून तुम्ही तो फेकून देता. तर थांबा सुकलेल्या कढीपत्तापासून होणारे फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
Jul 17, 2023, 01:31 PM IST
सुकं खोबरं वर्षभर कसं साठवाल? या टिप्स वापरल्यास कधीच काळं पडणार नाही
सुकं खोबरं वर्षभर कसं साठवाल? या टिप्स वापरल्यास कधीच काळं पडणार नाही
Jul 10, 2023, 07:15 PM ISTउन्हाळा असो वा पावसाळा! वाचा पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
White Onion Benefits : प्रत्येकाच्या घरी असणारा कांदा हा अगदी भाजीपासून ते सॅलडपर्यंत लोक वापरत असतात. रोजच्या जेवणात अनेकजण लाल कांद्याचा जास्त प्रमाणात वापर करत असतात. पण आज आपण पांढरा कांद्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
Jun 28, 2023, 03:28 PM ISTटम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत भाकरी करण्याची 1 सोपी पद्धत
Bhakri Tips : चांगली भाकरी बनविणे हे मोठे कौशल्य आहे. एखादा पदार्थ चुकला तर, संपूर्ण पदार्थ वाया जातो. त्याच प्रमाणे चपाती आणि भाकरीचे देखील आहे. पहिल्यांदा चपाती किंवा भाकरी बनवताना ती परफेक्ट तयार होत नाही. ती कडक बनते किंवा तुटते. त्यासाठी तुम्ही ही एक टिप्स वापरा आणि चांगली भाकरी करा.
Jun 25, 2023, 01:14 PM ISTMilk Adulteration | तुमच्या घरी येत असलेलं दुध भेसळयुक्त तर नाही ना? अशी तपासा दुधाची शुद्धता
How to Check Adulteration in Milk : अस्सल दूध आणि भेसळयुक्त दूध यात फरक करणे कधी कधी कठीण होते. दररोज जाणून-बुजून भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केले जाते. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
Jun 7, 2023, 05:08 PM ISTमलाईदार, घट्ट दही लावण्याची एकदम वेगळी पद्धत, फॉलो करा 'या' टिप्स
kitchen tips : उन्हाळ्यात दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. इतर पदार्थांसोबत दही, साखरचे मिश्रण करुन आहारात समावेश केला तर फायदेशीर ठरेल. घरात दहीज जमवल्यास त्याची चव अधिकच छान लागते.
Jun 5, 2023, 05:07 PM ISTसावधान! चुकीच्या पद्धतीने डाळ खात असाल तर होतील 'हे' गंभीर आजार
Soal Health Benefits in marathi: तुमचे आरोग्य चांगले हवे असेल तर आहार संतुलित हवाच. पण ते घेण्याची पद्धतही योग्य हवीय. आहारात डाळी आणि शेंगा नियमित खा. पण खाण्याची योग्य पद्धत कोणती?
Jun 1, 2023, 05:31 PM ISTKitchen Tips : तळणीच्या तेलाचा वापर पुन्हा करताय का? मग वाचा ही बातमी!
Reuse your cooking oil : पावसाळा असो किंवा इतर कोणताही सण, घरी जेवण बनवण्यासाठी किंवा तळण्यासाठी तेलाचा वापर करतो. मात्र अशावेळी पदार्थ तयार केल्यानंतर बऱ्याचदा कढईत किंवा पातेल्यात जास्त तेल टाकतो. पदार्थ तयार केल्यानंतर उर्वरित तेल नंतरच्या वापरासाठी ठेवतो. यानंतर हे तेल भाजी, पराठे, पुर्या किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी वापरतात. पण वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरणे किती धोकादायक आहे हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. चला तर जाणून घेऊया...
May 31, 2023, 04:37 PM IST
हॉटेलसारखी कुरकुरीत, कमी तेलकट भजी बनवायची का? मग फॉलो करा 'या' टिप्स
Cooking Tips : कांदा भजी, बटाटा भजी किंवा बटाटा वडा खायला सगळ्यांनाच आवडते. अनेकदा सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळी चहासोबत गरमागरम भजी खाल्ली जातो. पण घरी केलेली भजी तेलकट होते. त्यामुळे ती फारशी खाता येत नाही.
May 18, 2023, 05:35 PM IST