अनिल विज

भाजप नेत्याकडून राहुल गांधींची तुलना निपा व्हायरस सोबत

दरम्यान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे सध्या विदेशात आहेत.

May 29, 2018, 03:24 PM IST

राष्ट्रगीतातून हे शब्द काढण्याची मागणी

 राष्ट्रगीतातून काही शब्द काढून टाकायची मागणी सुरु झाली आहे.

Mar 17, 2018, 09:42 PM IST

'या' राज्यांत पद्मावतवर बंदी!

भाजपचे राज्य असणाऱ्या राजस्थान आणि गुजरातमध्ये संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

Jan 16, 2018, 08:44 PM IST

'कॅलेंडरवरुन गांधी गेलेत आता नोटेवरुन जाणार'

खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर पंतप्रधान मोदींचा फोटो छापण्यावरून पेटलेल्या वादात हरियाणातल्या एका मंत्र्यांनी तेल ओतले आहे. 

Jan 14, 2017, 04:32 PM IST

मंत्र्यांना 'सरळ' उत्तर देणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली

हरियाना सरकारने फतेहाबादच्या एसपी संगिता कालिया यांची तडकाफडकी बदली केली.  कॅबिनेट मंत्री अनिल विज यांच्या सोबत झालेल्या शाब्दीक चकमकीनंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आला आहे.  

Nov 28, 2015, 07:34 PM IST