अनधिकृत बांधकामं रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक
मुंबईत अनधिकृत बांधकामं होऊ नयेत यासाठी एम.आर.डीपी. काद्यात बदल करून काही अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याची माहिती नगरविकास राज्य मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.
Dec 12, 2013, 08:39 PM ISTडॉकयार्ड दुर्घटना : सात अधिकाऱ्यांचं निलंबन
इमारत दुर्घटनेप्रकरणी मुंबई महानगरपालिकेतील सात अधिका-यांना निलंबीत करण्यात आलंय. बाजार विभाग आणि नियोजन संकल्प चित्रे विभागातील सात अधिका-यांचा यात समावेश आहे.
Sep 29, 2013, 11:23 PM ISTमहिला बँकेसाठी हव्यात ११५ प्रोबेशनरी ऑफिसर!
महिलांसाठी महिलांद्वारे संचालित केली जाणारी पहिली राष्ट्रीयकृत बँक म्हणजेच ‘भारतीय महिला बँक’ नोव्हेंबर महिन्यापासून आपल्या कामाला सुरुवात करेल, अशी आशा व्यक्त केली जातेय. यासाठी बँकेत सुरुवातील ११५ महिला अधिकाऱ्यांची भरती होणार आहे.
Sep 19, 2013, 08:42 AM ISTअनधिकृत बांधकामाला जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी!
पुण्यात शिंदेवाडी टेकडीवरच्या अनधिकृत बांधकाम आणि उत्खननाला जबाबदार असणाऱ्या अधिका-यांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Jul 11, 2013, 07:07 PM IST