अजित पवार

मुलासाठी अजित पवार यांचा सेफ गेम?पार्थ पवार यांना राजकारणात लाँच करण्याचा प्रयत्न

अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना राजकारणात रिलाँच करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. कसं होणार आहे हे रिलाँचिंग?

Oct 27, 2023, 09:01 PM IST

अजित पवारांनी स्टेजवर असं काही केलं की... पवार काका-पुतण्यांमधील अंतर आणखी वाढलं

राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे आज पहिल्यांदाच एकत्र आले. केवळ काका-पुतणेच नाहीत तर अख्खं पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर उपस्थित होतं.मात्र, शरद पवार आणि अजित पवारांमध्ये दुरावा पहायला मिळाला. 

Oct 22, 2023, 08:55 PM IST

'वैयक्तिक नाती जपत राहू...' रोहित पवारांच्या आईची सुनेत्रा पवारांसाठी खास पोस्ट

Sundanda Pawar facebook Post : रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी आपल्या जाऊबाई सुनेत्रा पवारांसाठी लिहिली खास पोस्ट. वाढदिवसानिमित्त व्यक्त केल्या मनातील भावना. कुटुंबात कितीही मतभेद असले तरीही 'पवार' कुटुंबिय मनाने एकच असल्याचं पुन्हा अधोरेखित झालं आहे. सुनंदा पवार आणि सुनेत्रा पवार यांनी नकळत सगळ्या कुटुंबातील सुनांना नाते कसे जपावे हे सांगितलं आहे. 

Oct 18, 2023, 01:04 PM IST

आर. आर. पाटील यांचे नाव घेत मीरा बोरवणकर यांचा अजित पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप

आर आर पाटलांचा विरोध असतानाही अजित पवारांनी पोलिसांची जमीन बिल्डरांना द्यायला सांगितली असा आरोप मीरा बोरवणकर यांनी केला आहे. तर, आर आर पाटलांविषयी दादांनी वाईट शब्द वापरल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

Oct 16, 2023, 06:52 PM IST

ताईंविरोधात दादा उतरणार प्रचारात, अमेठीत केलं तेच भाजपला बारामतीत करायचंय?

भाजपनं जे अमेठीत केलं तेच भाजपला बारामतीतही भाजपला करायचंय यासाठी रणनीती आखली जातेय..त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार हे सुप्रिया सुळेंविरोधात प्रचार करणार आहेत. अजित पवार सुप्रिया सुळेंविरोधात मैदानात उतरले तर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो?

Oct 14, 2023, 05:09 PM IST

अजित पवार मुख्यमंत्री होणं, हे स्वप्नच राहणार; शरद पवार यांचे मोठं विधान

अजित पवार गटानं पवारांना हुकूमशहा म्हटलं. वयाच्या मुद्द्यावरुन अजित पवारांनी शरद पवारांवर थेट टीका केली. आता शरद पवारांनी अजित पवारांवर पहिल्यांदाच थेट वार केलाय आणि तो वार आहे दादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर.

Oct 12, 2023, 10:17 PM IST

Maharastra Politics : शरद पवारांच्या सभांना दादा देणार उत्तर; कोंडी करण्यासाठी अजित पवारांची नवी स्ट्रॅटेजी!

Ajit Pawar News : शरद पवार गटाची कोंडी करण्याची एकही संधी अजित पवार गट सोडत नाही.. आता शरद पवारांना घेरण्यासाठी नवी स्ट्रॅटेजी अजित पवार गटानं आखल्याची चर्चा आहे.

Oct 10, 2023, 08:14 PM IST

अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा मोठा डाव

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ल्याला शरद पवारांनी सुरुंग लावला आहे. पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आझम पानसरे यांनी रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांची भेट घेत्याने चर्चेला उधाण आले आहे. 

Oct 8, 2023, 08:20 PM IST

'यासाठी' दबाव होता म्हणून सत्तेत सहभागी, अजित पवारांनी सांगितले भाजपसोबत सत्तेत जाण्यामागचे कारण

Maharashtra Politics: आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा शेतकऱ्यांनी वणी चौफुलीजवळ अडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी कांदे-टोमॅटो फेकून निषेध व्यक्त केला होता.

Oct 7, 2023, 03:31 PM IST

पालकमंत्रीपद का महत्त्वाचं? पालकमंत्री पदावरुन राज्यात राजकारण

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री ते अगदी कॅबिनेट मंत्रीपदासाठीचा संघर्ष आपण नेहमी पाहतो,त्यासाठी रंगणारं राजकारणंही काही नवं नाही.  मात्र,  पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु आहे. 

Oct 6, 2023, 10:49 PM IST

राष्ट्रवादी कुणाची? निकालाआधीच शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का

आमदार, खासदारांच्या संख्येनुसार पक्ष आणि चिन्ह द्या अशी मागणी अजित पवार गटाने आयोगासमोर शिवसेनेचा दाखला देत केली आहे. तर, अंतिम निर्णय येईपर्यंत चिन्ह गोठवू नका अशी मागणी शरद पवारांनी आयोगाकडे केली आहे. 

Oct 6, 2023, 08:15 PM IST

राष्ट्रवादी कोणाची? निवडणूक आयोगासमोर दादागटाचे धक्कादायक आरोप, आज सुनावणीत काय घडलं?

Pawar vs Pawar : राष्ट्रवादी कुणाची या कायदेशीर वादावर निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी पार पडली. अजित पवार गटानं पहिल्या दिवशी बाजू मांडत शरद पवार गटावर टोकाचे आक्षेप नोंदवले. या प्रकरणाची पुढची सुनावणी 9 ऑक्टोबरला पार पडणार आहे. 

Oct 6, 2023, 07:11 PM IST

राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्ह कुणाकडे जाणार? राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांचा की अजित पवारांचा?

गेले वर्षभर महाराष्ट्रानं शिवसेना कुणाची हा सामना पाहिला. आता उद्यापासून राष्ट्रवादी कुणाची हा संघर्ष सुरु होत आहे. 

Oct 5, 2023, 07:17 PM IST

कॅबिनेट विस्तार आणि महामंडळ वाटपात अजित पवार गटाला शिंदे गटा इतकाच वाटा पाहिजे? महायुतीत नवा पेच

अजित पवार यांचा एक मोठा गट शिंदे फडणवीस यांच्यासह सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार यांच्यासह 9 जणांना मंत्रीपद मिळाले आहे. आता अजित पवार गटाला सत्तेत आणखी वाटा पाहिजे असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालेय. 

Oct 4, 2023, 05:53 PM IST

Maharastra politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? अजित पवार नाराज तर शिंदे-फडणवीस दिल्लीत

Maharastra politics : अजित पवारांच्या (Ajit Pawar) कॅबिनेट बैठकीच्या गैरहजेरीवरुन राजकारण जोरदार सुरू झालंय. त्यामुळे आता राज्यात पुन्हा भूकंप होणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे. 

Oct 3, 2023, 06:09 PM IST