बाकीच्या कुटुंबाने मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी एकटे पाडू नका- अजित पवार
Ajit Pawar Speech: बाकीच्या परिवाराने मला एकट पाडलं तरी बारामतीकरांनी मला एकटे पाडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केले.
Feb 16, 2024, 10:06 PM ISTबारामतीत नणंद विरुद्ध भावजय, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर थेट हल्लाबोल
Loksabha Election 2024 : अजित पवार शरद पवारांची साथ सोडत सत्तेत सहभागी झाले. आणि साहजिकच सर्वांचं लक्ष लागलं ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे. खासदार सुप्रिया सुळेंविरोधात कोण लढणार याचीच चर्चा आहे.. त्यात आता सुनेत्रा पवारांची एन्ट्री झालीय.
Feb 16, 2024, 07:27 PM ISTशिवसेनेच्या निकालासारखाच राष्ट्रवादीचा निर्णय! NCP अजित पवारांची, शरद पवार गटाचे आमदारही पात्र!
NCP MLA Disqualification Case: राष्ट्रवादी आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्वाचा निर्णय दिला आहे. अजित पवार गटाचे सर्व 41 आमदार पात्र असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Feb 15, 2024, 05:32 PM ISTइतर पक्षीय नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली, लोकसभेत 40 + आकडा गाठणार?
Maharashtra Politics : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ भाजपासोबत आहेत. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने देवंद्र फडणवीस यांनी भाजप आणखी मजबूत केला आहे.
Feb 13, 2024, 10:17 PM ISTअजितदादा म्हणतात 'आमचा कार्यकर्ता नव्हता', प्रशांत जगतापांनी केली पोलखोल, थेट 'तो' Video दाखवला
Prashant Jagtap Share Video : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्हिडीओ शेअर करत अजित पवारांची (Ajit Pawar) पोलखोल केलीये.
Feb 10, 2024, 10:00 PM ISTहमारे पास सत्ता है, पार्टी है, चिन्ह है... तुम्हारे पास क्या है? छगन भुजबळ यांनी उडवली खिल्ली
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आज पुण्यात मेळावा आहे. पक्षाला नवं नाव मिळाल्यानंतर या पक्षाचा पहिला मेळावा आहे. यादरम्यान अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली आहे.
Feb 8, 2024, 03:06 PM IST'हिंमत असेल तर...'; राऊतांचं शिंदे-पवारांना थेट चॅलेंज! म्हणाले, 'लपंगेगिरी करुन...'
Maharashtra Latest News: ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेंना 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह देण्यात आलं त्याच प्रकारचा निर्णय अजित पवार गटासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतल्याने राजकीय प्रतिक्रियांना उधाण आलं आहे.
Feb 7, 2024, 12:42 PM IST'कुणाला सांगता म्हातारा झालो...?'; पक्षाचं चिन्हं, नाव अजित पवार गटाकडे जाताच समोर आला शरद पवारांचा भावनिक व्हिडीओ
Sharad Pawar NCP Video : 'कुणाला सांगता म्हातारा झालो...?'; थकणार नाही, थांबणारही नाही म्हणत शरद पवार गटाकडून भावनिक व्हिडीओ शेअर. शरद पवार नेमकं काय म्हणाले? पाहा
Feb 7, 2024, 07:01 AM IST
हीच का मोदींची गॅरंटी?; मंत्रालयात थेट गुंडांनी Reels बनवली; वडेट्टीवारांनी शेअर केला VIDEO
Vijay Wadettiwar Video: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर गुंडांनी मंत्रालय परिसरात शूट केलेला व्हिडीओ शेअर करत राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.
Feb 6, 2024, 12:53 PM IST
"नाटकीबाज लोकांनी 'ध' चा 'मा' करून...", शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अजितदादांचं स्पष्टीकरण!
Maharastra Politics : अजित पवार यांनी बारामती दौऱ्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यावर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिलंय.
Feb 5, 2024, 08:02 PM IST'काकाच्या मरणाची वाट पाहतोय, लाज वाटते अजितदादा...', वादग्रस्त विधानावर जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका!
Maharastra Politics : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार यांच्या (Ajit Pawar) वक्तव्यावर आक्षेप नोंदवत सडकून टीका केली आहे.
Feb 4, 2024, 07:42 PM ISTसलमान- शाहरुखमध्ये समेट घडवून आणणारे बाबा सिद्दीकी आहेत तरी कोण?
who is Baba Siddiqui : बाबा सिद्दीकी आणि त्यांचे सुपूत्र झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळं आता ही दोन नावंही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत जोडली जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
Feb 2, 2024, 09:00 AM ISTमराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात छगन भुजबळ ठाम; अजित पवार यांनी घेतला मोठा निर्णय
मराठा आरक्षण अधिसूचनेला मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर विरोध दर्शवला आहे. तसेच त्यांनी ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार हे छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करणार आहेत.
Jan 29, 2024, 04:36 PM ISTहॅलो अजित पवार बोलतोय! उपमुख्यमंत्र्यांच्या फोननं PWD अधिकाऱ्यांना खडबडून जाग आणि पुढे...
Ajit Pawar Kolhapur : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कायमच अॅक्शन मोडमध्ये असतात. अशा या उपमुख्यमंत्र्यांनी आठवड्याच्या सुरुवातीलाच अधिकाऱ्यांना झापलं
Jan 29, 2024, 09:47 AM IST
मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली...एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाले अजित पवार?
Maratha Reservation: महायुतीचे सरकार अशाच पद्धतीचे धडाडीचे निर्णय घेत असल्याचे पवार म्हणाले.
Jan 27, 2024, 02:51 PM IST