नागपूर । अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरून वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 08:33 PM ISTअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा विदर्भात
अखिल भारतीय साहित्य समेलन यंदा विदर्भात रंगणार आहे. यंदाचे साहित्य संमेलन कोठे रंगणार याबाबत गेली अनेक दिवस चर्चा आणि उत्सुकत हाती. दरम्यान, निवडसमितमध्ये झालेल्या मतदानात ५ विरूद्ध १ अशा मतदानाने विदर्भावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
Sep 10, 2017, 01:08 PM ISTअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ठराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 03:56 PM ISTसाहित्य संमेलनात गडकरी पुतळा विटंबना प्रकरणाचा निषेध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 03:53 PM IST९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेक ठराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 03:20 PM ISTVIDEO : अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेचा फेरविचार करा; पवारांचा सल्ला
८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन झालंय. यावेळी, शरद पवारांनी आपल्या भाषणात साहित्यिकांची समिती नेमून साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड करावी, असा सल्ला आपल्या भाषणात दिलाय.
Jan 16, 2016, 04:37 PM ISTअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पिंपरी नगरी सज्ज
मकर संक्रांतीच्या गोड मुहूर्तावर मायमराठी भाषेची साहित्यगोडी निर्माण करणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पिंपरी-चिंचवड नगरी आता सज्ज झालीय.
Jan 15, 2016, 09:52 AM ISTश्रीपाल सबनीस यांची अखेर माघार, व्यक्त केली दिलगिरी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी अखेर माघार घेतलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी केलेल्या वक्तव्याबाबत सबनीसांनी दिलगिरी व्यक्त केली.
Jan 13, 2016, 10:07 AM ISTसंमेलन ठिकाणी वाद अयोग्य, वारकरी साहित्य मुख्य प्रवाह - सदानंद मोरे
नवभांडवलवादाशी लढा देताना, संतांनी सांगितलेल्या मार्गानेच लढा द्यावा लागेल, प्रतिपादन करीत साहित्य संमेलनाच्या ठिकाणी वाद अयोग्य असल्याचं सांगत, वारकरी साहित्य हेच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह असल्याचं सदानंद मोरेंनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
Apr 3, 2015, 07:12 PM ISTघुमान येथे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
संतश्रेष्ठ श्री नामदेवनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या प्रमुख उपस्थित झाले.
Apr 3, 2015, 04:22 PM ISTनाट्य दरबार : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2015, 01:59 PM ISTअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येणार रजनीकांत?
८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण सु्प्रसिद्ध चित्रपट अभिनेता रजनीकांत ऊर्फ शिवाजीराव गायकवाड यांना पाठविण्यात आलंय.
Dec 30, 2013, 03:41 PM IST