अकोला जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर, भाजपला मोठा फटका
जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.
Jan 9, 2020, 07:53 AM ISTअकोल्यात काम करायला अधिकारीच नाहीत!
अकोला जिल्हा परिषद आणि महापालिका या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था राज्यात आपल्या बेभरवशाच्या कारभारानं प्रसिद्ध आहेत. मात्र आपल्या बेभरवशी कामकाजासाठी प्रसिद्ध असणा-या या दोन्ही संस्थांचा कारभार रामभरोसे चाललाय की काय? असा प्रश्न सध्या निर्माण झालाय.
Aug 9, 2012, 08:18 AM IST