अकरावी प्रवेश : पहिल्या फेरीत तांत्रिक अडचणी, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2017, 10:47 AM ISTअकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला पुन्हा मुदत वाढ
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईतल्या विद्यार्थ्यांना २९ जून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.
Jun 27, 2017, 09:18 PM ISTसैराटची अभिनेत्री आता पुण्यात शिक्षण घेणार
रिंकू कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार याविषयी जरी उत्सुकता लागून असली, तरी रिंकूला सध्या तरी हवं ते कॉलेज मिळेल याची शक्यता फारच कमी आहे.
Jun 26, 2017, 04:02 PM ISTऑनलाइन अॅडमिशनच्या जागा वाढीचं नेमकं वास्तव...
दहावीचा निकाल काही दिवसांत लागेल. मात्र त्याआधी आता पालक विद्यार्थ्यांना टेंशन आलंय ते ऑनलाईन अॅडमिशनचं. प्रवेशाच्या जागा वाढल्याचा गाजावाजा शिक्षण विभागाने केलाय. मात्र यातलं वास्तव नेमकं काय आहे पाहूया हा रिपोर्ट
May 18, 2017, 10:21 PM ISTअकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीर, विद्यार्थ्यांचा शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या
जिल्ह्यातल्या वणी इथल्या १५० विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनला आहे. विनाअनुदानित महाविद्यालयांनी प्रवेशासाठी भरमसाठ डोनेशनची मागणी केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
Jul 22, 2016, 09:47 AM ISTअकरावी प्रवेश अर्ज विक्रीची प्रक्रिया निकालानंतर सुरु
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. आजपासून प्रवेश अर्ज विक्रीची प्रक्रिया सुरू होणार आहे. शहरातील विविध भागातील २४ केंद्रांवर ११ जूनपर्यंत अर्ज वितरित केले जाणार आहे.
Jun 6, 2016, 12:35 PM ISTदहावी निकालाआधीच अकरावी प्रवेशाचा मार्ग झालाय मोकळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2016, 10:28 AM ISTअकरावीचा प्रवेश लांबणीवर पडण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 10:06 PM ISTऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक बोंबलले, अकरावी प्रवेश लांबणीवर
ऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक शाळांना न मिळाल्यानं अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाकडून सूचना न आल्यानं विद्यार्थी,पालक संभ्रमात आहेत.
May 21, 2015, 08:14 PM ISTअकरावी ऑनलाइन प्रवेश, जागांत वाढ
दहावी पास विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे. ऑनलाइन प्रवेशासाठी जागांची वाढ कऱण्यात आली आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशात यंदा तब्बल ७ हजार ६५ जागांची वाढ झाल्याने अकरावीचा प्रवेश सुकर होण्याची शक्यता आहे.
May 6, 2013, 08:54 AM IST