एका अंध भिकाऱ्याचेही अडकले पैसे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, एका अंध भिकाऱ्यासमोर प्रश्न पडला आहे की आता आपल्या पैशांचं का करावं, कारण त्याच्याकडे ५००, १००० राच्या स्वरूपात ९८ हजार रूपये आहेत.
Nov 11, 2016, 04:58 PM ISTमुंबई- मंत्रालयासमोर अंधांचं जोरदार आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 11:46 PM ISTवडिलांचा पोटच्या अंध मुलीवर अत्याचार
पोटच्या अंध मुलीवर वडिलांनी अत्याचार केल्याची धक्कादाक घटना सक्करदरा इथं घडली आहे.
Sep 3, 2016, 05:30 PM ISTVIDEO : श्रेयाला भेटायचंय या अंध चिमुरडीला!
एका चिमुरड्या श्रेयाचा काही दिवसांपूर्वी हाच व्हिडिओ भलताच व्हायरल झाला होता.
Jul 26, 2016, 12:46 PM ISTमुंबई - अंध मुलांकडून योग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2016, 02:30 PM ISTऔरंगाबादमध्ये कुटुंबातील १८ पैकी १३ जणांना अंधत्व
औरंगाबादमध्ये कुटुंबातील १८ पैकी १३ जणांना अंधत्व
May 2, 2016, 10:29 AM ISTअंधत्वामुळे आयआयटीने नाकारला प्रवेश, आज ५० कोटींच्या कंपनीचा मालक
मुंबई : श्रीकांत बोला हा तरुण आज ५० कोटीच्या 'बोल्लांट इंडस्ट्रीज' नावाच्या कंपनीचा मालक आहे.
Apr 7, 2016, 07:29 PM ISTअंधांसाठी 'फेसबूक'च्या झुकरबर्गची विशेष दृष्टी!
मुंबई : जगात अब्जावधी लोक फेसबूकचा वापर करतात.
Apr 6, 2016, 06:01 PM ISTपरभणीत अंध अपंगांचा सामूहिक विवाह सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2016, 09:07 AM ISTपरभणीत अंध, अपंगांचा सामूहिक विवाह सोहळा
परभणीत अंध, अपंगांचा सामूहिक विवाह सोहळा
Mar 26, 2016, 12:32 PM ISTएकहाती कौशल्य; प्रणवची भारतीय टीममध्ये निवड
जिद्द आणि चिकाटी असली तर काहीही शक्य आहे आणि हेच औरंगाबादच्या प्रणव राजळेनं सिद्ध केलंय. प्रणव जन्मापासून एका हातानं अधू आहे. मात्र ज्या पद्धतीनं तो क्रिकेट खेळतो त्याची लय पाहता, खरंच ही एकाच हाताची ताकद आहे का असा प्रश्न पडावा!
Mar 16, 2016, 12:19 PM ISTजागतिक अबॅकस स्पर्धेत... अंध प्रणितनं मारली बाजी!
युसिमास अबॅकस स्पर्धा नुकतीच पार पडली. ५६ देशांच्या पाचशेहून जास्त स्पर्धकांवर मात केली ती एका अंध मुलानं... औरंगाबादच्या प्रणित गुप्ता या १५ वर्षीय मुलानं ही लाजवाब कामगिरी केलीय. ही कामगिरी करतानाच त्यानं इतिहासही घडवलाय. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका भारतीयानं विजयाचा झेंडा रोवलाय.
Mar 15, 2016, 08:35 AM ISTअरुण जेटली आणि राहुल गांधींमध्ये दिलजमाई?
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज आपला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काही मजेदार क्षणही पाहायला मिळाले. यातील एक प्रसंग म्हणजे सरकार आणि विरोधक यांच्यात एके ठिकाणी हशा पिकला.
Feb 29, 2016, 04:05 PM ISTनवी मुंबई - अंध विद्यार्थ्यांसाठी मनपाची लायब्ररी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 09:20 AM IST