अंगणवाडी कृती समितीने सरकारचा मानधनवाढीचा प्रस्ताव फेटाळला
राज्य सरकारचा मानधनवाढीचा प्रस्ताव अंगणवाडी कृती समितीनं धुडकावून लावलाय. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेला संप कायम ठेवण्याचा निर्णय कृती समितीनं घेतलाय.
Sep 22, 2017, 04:07 PM ISTअंगणवाडी सेविका संप मोडण्याचा सरकारचा प्रयत्न फसला
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संप मोडण्याचा सरकारचा प्रयत्न फसला आहे. अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे काम करण्यास आशा कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने राज्य शासनाचा डाव फसलाय. त्यामुळे ११ व्या दिवशी संप सुरुच आहे. हा संप आता चिघळणार असल्याचे स्पष्ट झालेय.
Sep 21, 2017, 10:17 PM ISTअंगणवाडी सेविकांचा संप चिघळणार, शिवसेनेने दिलाय पाठिंबा
गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
Sep 20, 2017, 04:18 PM ISTमुंबई | अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 09:53 PM ISTसरकारच्या आश्वासनानंतरही अंगणवाडी सेविका संपावर ठाम
राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय कृती समितीनं घेतलाय.
Sep 13, 2017, 08:01 PM ISTमुंबई | सरकारच्या आश्वासनानंतरही अंगणवाडी सेविका संपावर ठाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 06:49 PM ISTअंगणवाडी कर्मचारी ११ सप्टेंबरपासून संपावर, २५ जुलैला निदर्शने
अंगणवाडी कर्मचारी ११ सप्टेंबरपासून संपावर जाणार आहेत. मानधनवाढीच्या मुद्द्यावर, कृती समितीने ११ पासून संपाची हाक दिलेय. २५ जुलै रोजी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर निदर्शने करणार आहेत.
Jul 22, 2017, 11:58 PM ISTलेडीज स्पेशल - अंगणवाडी सेविकाचं मुलांसाठी खास आहार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2017, 03:47 PM ISTअंगणवाडी सेविकांचे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन
Jan 12, 2017, 07:53 PM ISTरिक्षाचालक, अंगणवाडी सेविकांसाठी ESIची सुविधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2015, 05:59 PM ISTअंगणवाड्यांना पुरवले गळके प्युरिफायर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2015, 08:39 PM ISTअंगणवाडी सेविकांना चार महिने मानधन नाही
अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे महागाईत घर कसे चालवायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झालाय. मानधन मिळावे आणि अन्य मागण्यांसाठी आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढून सरकारचा निषेध केला.
Jan 22, 2015, 08:31 AM ISTमहिलांसाठी गुडन्यूज, मुंबईत नोकरीची संधी
शहरात 175 अंगणवाडी सेविकांची भरती करण्यात येणार आहे. आजपासून सात दिवसांच्या आत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Aug 23, 2014, 04:08 PM ISTअंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ
अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. राज्यातील 2 लाख 6 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
Feb 23, 2014, 11:36 PM ISTअंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू, आंदोलन मागे
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मागण्या मंजूर झाल्यानं अंगणवाडी सेविकांनी महिनाभरापासून सुरू असलेलं आंदोलन मागे घेतलंय. अंगणवाडी सेविकांना आता १ लाख रूपये पेन्शन देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलं आहे.
Feb 5, 2014, 08:51 PM IST