अंक ज्योतिष

2 तारखेला जन्मलेली मुलं का असतात वेगळी? 5 गुणांनी खच्चून भरलेलं असतं आयुष्य

2 तारखेला जन्मलेली मुलं वेगळी असतात, असा एक समज समाजात आहे. या मुलांमध्ये अनेक दिग्गज आणि मान्यवर मंडळींचा सहभाग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या मुलांमध्ये कोणते 5 गुण असतात ते पाहूया. 

Dec 2, 2024, 10:33 PM IST

11.11 वाजताच का मागतात Wish? हा अंक स्वप्नात दिसल्यास...

11.11 वाजताच का मागतात Wish? हा अंक स्वप्नात दिसल्यास...

Oct 11, 2024, 01:05 PM IST

Numerology : हा मूलांक असणाऱ्या व्यक्तीवर असतो गणपतीचा आशीर्वाद

अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि वागणूक त्याच्या मूलांक संख्याद्वारे ओळखता येते. 

Sep 8, 2024, 03:15 PM IST

'या' नंबरचा मूलांक असणाऱ्या लोकांचे दोन वेळा लग्न होण्याची शक्यता असते!

अंकशास्त्र हे मूलांक संख्येवर आधारित असते. याद्वारे तुम्ही तुमचे किंवा कोणाचेही भविष्य जाणून घेऊ शकता. 

Aug 31, 2024, 01:50 PM IST

यंदा प्रमोशन, पगारवाढीचे योग आहेत का? अंकशास्त्रातून जाणून घ्या कसे राहील तुमचे वर्ष

Numerology For Appraisal : आजच्या जगात चांगली आणि सुरक्षित नोकरी मिळणं कठीण झालं आहे. त्यात आता प्रमोशन आणि इंक्रीमेंटचे दिवस असल्याने यावर्षी आपलं बँक बॅलेन्स वाढणार का? अशी चिंता प्रत्येक नोकरदाराला पडलीय. अंकशास्त्रात तुमच्या मूलांकानुसार कोणाला प्रमोशन तर कोणाला पगारवाढ होणार याची भविष्यवाणी केलंय. अंकशास्त्रानुसार नोकरीतील यश आणि पदोन्नतीबद्दल तुमच्या कुंडलीतील मंगळ, बुध आणि शनि यांची स्थिती महत्त्वाची असते. 

May 18, 2024, 02:07 PM IST

Numerology : शनिदेवाचा अंक असलेले 'या' मूलांकाच्या लोकांना एकटेपणा आवडतो

Numerology: अंकशास्त्रात मूलांकाच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव सांगितला जातो. शनि ग्रहाचा अंक हा शांतप्रिय असतो आणि त्याला एकटे राहायला आवडतं. कोणता आहे तो मूलांक जाणून घ्या. 

Apr 30, 2024, 09:38 AM IST

Numerology 2024 : 'या' मूलांकाच्या लोकांसाठी 2024 मध्ये चांदीच चांदी! धनलाभासह सन्मानात वाढ

Numerology 2024 : नवीन वर्ष 2024 हे कोणत्या अंकासाठी लकी ठरणार आहे. याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. 

 

Dec 27, 2023, 08:33 AM IST

Numerology 2024 : नव्या वर्षात 'या' मूलांकाच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी, अन्यथा...

Numerology 2024 : नवीन वर्ष 2024 हे अंकशास्त्रानुसार कोणत्या मूलांकांबाबत संकटाचं आहे, याबद्दल जाणून घेणार आहोत. 

Dec 26, 2023, 09:05 AM IST

ऐशो आरामाचं जीवन जगतात 'या' तारखेला जन्मलेले लोक

अंक शास्त्रानुसार, या लोकांच जीवन असतं अतिशय आनंदी आणि ऐश्वर्यात 

Nov 11, 2023, 03:27 PM IST

Numerology: मूलांक 4 चे लोक गूढ विषयात पारंगत, हुशार आणि धैर्यवान असतात, त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या

Numerological Predictions : ज्योतिषशास्त्राप्रमाणे, अंकशास्त्र देखील एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्याच्या भूतकाळाची आणि भविष्याची गणना करते. मूलांक 4 चे लोक कसे असतात, ते जाणून घ्या.

Jan 12, 2023, 12:12 PM IST