Sunday Panchang : आज द्विपुष्कर योगात करा सूर्यदेवाची पूजा! काय सांगत रविवारचं पंचांग?

17 November 2024 Panchang : आज कार्तिक कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी असून आज सूर्यदेवाची आराधना करण्यात येते. आज रविवारचा दिवस पंचांगाच्या दृष्टीने कसा असेल जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Nov 16, 2024, 10:31 PM IST
Sunday Panchang : आज द्विपुष्कर योगात करा सूर्यदेवाची पूजा! काय सांगत रविवारचं पंचांग? title=
sunday panchang 17 november 2024 panchang in marathi dwipushkar yog Surya dev

Panchang 17 November 2024 in marathi : आज रविवार 17 नोव्हेंबर म्हणजे सुट्टीचा दिवस असल्याने आरामशिवाय अनेक महत्त्वाची कामं करण्याचा बेत आखला असेल. काही शुभ कार्य करायचा विचार तुम्ही करत असाल तर रविवारच्या दिवशी शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त आणि अशुभ काळ जाणून घ्या. ज्यामुळे तुमच्या कामात अडथळा येणार नाही. 

पंचांगानुसार (Panchang Today) चंद्र वृषभ राशी भ्रमण करत आहे. आज शिवयोग, द्विपुष्कर योग आणि रोहिणी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. (Sunday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित करण्यात आलाय. कुंडतील सूर्य ग्रहाची स्थिती मजबूत करण्यासाठी सूर्यदेवाची पूजा करा. अशा या रविवारचं राहुकाळ, नक्षत्र, शुभ मुहूर्त, अशुभ वेळ जाणून घ्या.  (sunday panchang 17 november 2024 panchang in marathi dwipushkar yog Surya dev) 

पंचांग खास मराठीत! (17 november 2024 panchang marathi)

वार - रविवार 
तिथी - द्वितीया - 21:08:21 पर्यंत
नक्षत्र - रोहिणी - 17:22:57 पर्यंत
करण - तैतुल - 10:26:48 पर्यंत, गर - 21:08:21 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - शिव - 20:20:14 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:45:41
सूर्यास्त - 17:26:27
चंद्र रास - वृषभ - 28:31:25 पर्यंत
चंद्रोदय - 18:33:00
चंद्रास्त - 08:16:00
ऋतु - हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:40:46
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 16:01:00 पासुन 16:43:43 पर्यंत
कुलिक – 16:01:00 पासुन 16:43:43 पर्यंत
कंटक – 10:19:16 पासुन 11:01:59 पर्यंत
राहु काळ – 16:06:21 पासुन 17:26:27 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:44:42 पासुन 12:27:25 पर्यंत
यमघण्ट – 13:10:08 पासुन 13:52:51 पर्यंत
यमगण्ड – 12:06:03 पासुन 13:26:09 पर्यंत
गुलिक काळ – 14:46:15 पासुन 16:06:21 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:44:42 पासुन 12:27:25 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)