Monday Panchang : आषाढी कृष्ण पक्षातील नवमी तिथीसह धन लक्ष्मी योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

29 july 2024 Panchang : सोमवार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

नेहा चौधरी | Updated: Jul 29, 2024, 06:56 AM IST
Monday Panchang : आषाढी कृष्ण पक्षातील नवमी तिथीसह धन लक्ष्मी योग! काय सांगत सोमवारचं पंचांग? title=
monday panchang 29 july 2024 panchang in marathi Shravan

Panchang 29 july 2024 in marathi : सोमवारी पंचांगानुसार (Panchang Today) आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. पंचांगानुसार धन लक्ष्मी योग वृद्धी योग, गुरु मंगल योग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र मेष राशीत असणार आहे. (Monday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे.  सोमवार हा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Monday panchang 29 july 2024 panchang in marathi Shravan) 

पंचांग खास मराठीत! (29 july 2024 panchang marathi)

वार - सोमवार
तिथी -  नवमी - 17:58:01 पर्यंत
नक्षत्र - भरणी - 10:55:48 पर्यंत
करण - तैतुल - 06:41:24 पर्यंत, गर - 17:58:01 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - गण्ड - 17:54:15 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:40:58 वाजता
सूर्यास्त - 19:13:42
चंद्र रास - मेष - 16:45:51 पर्यंत
चंद्रोदय - 24:36:00
चंद्रास्त - 13:56:59
ऋतु - वर्षा
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:32:44
महिना अमंत - आषाढ
महिना पूर्णिमंत - श्रावण

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 12:54:25 पासुन 13:48:36 पर्यंत, 15:36:58 पासुन 16:31:10 पर्यंत
कुलिक – 15:36:58 पासुन 16:31:10 पर्यंत
कंटक – 08:23:30 पासुन 09:17:41 पर्यंत
राहु काळ – 07:22:33 पासुन 09:04:09 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:11:52 पासुन 11:06:03 पर्यंत
यमघण्ट – 12:00:14 पासुन 12:54:25 पर्यंत
यमगण्ड – 10:45:44 पासुन 12:27:20 पर्यंत
गुलिक काळ – 14:08:56 पासुन 15:50:31 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 12:00:14 पासुन 12:54:25 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)