Zodiac Signs Gemstones : ज्योतिषशास्त्रात कुंडलीतील ग्रहांची स्थिती शुभ असो वा अशुभ याचा परिणाम आपल्या आयुष्यावर दिसतो. आपल्या आयुष्यातील अशुभ परिणाम दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक पूजा, उपाय सांगण्यात आले आहेत. त्याशिवाय रत्नं परिधान केल्याने आपल्यावरील संकट नाहीसे होतात, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. (Lucky Stones Zodiac Signs wearing these Gemstones Ratna Jyotish in marathi )
या राशीच्या लोकांचा स्वामी हा मंगळ आहे. मंगळ हा सर्व ग्रहांचा सेनापती मानला जातो. या राशीच्या लोकांनी कोरल घालणं शुभ मानलं जातं.
या राशीच्या लोकांचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा भौतिक सुख आणि वैवाहिक जीवनासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमचा शुक्र कमजोर असले तर हिरा, ओपल किंवा जिरकॉन घालण्याचा सल्ला दिला जातो.
या राशीच्या लोकांचा स्वामी हा बुध आहे. बुध हा बुद्धिमत्ता, संवाद आणि व्यवसायाचा कारक आहे. त्यामुळे बुध कमजोर असल्यास पन्ना धारण करण्याचा सल्ला दिला जातो.
या राशीच्या लोकांच्या स्वामी चंद्र आहे. मनशांती आणि मानसिक आरोग्याबद्दल कुंडलीत चंद्र हा महत्त्वाची भूमिक बजावतो. कुंडलीत चंद्र कमजोर असेल तर मोती घालण्याचा सल्ला दिला जातो.
या राशीच्या लोकांचा स्वामी सूर्य आहे. सर्व ग्रहांमध्ये सूर्य हा राजा आहे. त्यामुळे कुंडलीती सूर्य कमजोर असेल तर माणिकरत्न घालण्याचा सल्ला दिला जातो.
या राशीच्या लोकांचा स्वामी बुध आहे. कुंडलीतील बुध कमजोर असेल तर गंभीर आजारांना सामोरे जावं लागतं. त्यामुळे या लोकांनी पन्ना धारणं करावे.
या राशीचा लोकांचा स्वामी हा शुक्र ग्रह आहे. त्यामुळे जर शुक्र कमजोर असेल तर या लोकांना गरीबीचा सामना करावा लागतो. म्हणून या लोकांनी डायमंड, ओपल किंवा जरकन रत्न घातला पाहिजे.
या राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ असतो. त्यामुळे कुंडलीत मंगळ ग्रह कमजोर असेल तर त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. या लोकांनी मंगळ मजबूत करण्यासाठी प्रवाळ धारण केला पाहिजे.
या राशीच्या लोकांचा स्वामी गुरु आहे. गुरु हा ज्ञानाचा कारक मानला जातो. त्यामुळे गुरु मजबूत ठेवण्यासाठी पुष्कराज धारण केला पाहिजे.
या राशीच्या लोकांचा स्वामी शनि आहे. शनि हा अशुभ ग्रह मानला जातो. त्यामुळे शनिदेवाला प्रसन्न ठेवण्यासाठी या लोकांनी निळा नीलम धारण करण्याचा सल्ला देण्यात येतो.
याही राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह शनि आहे. त्यामुळे कामातील अडथळा दूर करण्यासाठी या लोकांनीही निळा नीलम धारण करण्याचा सल्ला दिला जातो.
या राशीच्या लोकांचा स्वामी बृहस्पति आहे. कुंडलीतील बृहस्पति कमजोर असेल तर जीवनातील प्रगती खुंटते. त्यामुळे या लोकांनी पुष्कराज धारण करायला पाहिजे.