Todays Panchang : नव्या आठवड्याची सुरुवात करताना काही नव्या संधीही तुमच्या प्रतीक्षेत आहेत ही बाब विसरून चालणार नाही. या नव्या आठवड्यामध्ये तुम्ही काही महत्त्वाची कामं करण्याच्या योजना आखल्या आहेत का? असं असल्यास एकदा आजचं पंचांग पाहूनच घ्या. आठवड्याची सुरुवातच सकारात्मकतेनं झाल्यास पुढचे दिवसही चांगलेच जाणार यात वाद नाही. त्यामुळं लगेच पाहा आजचं पंचांग. या पंचांगाच्या माध्यमातून तुम्हाला शुभ मुहूर्त, अशुभ काळ, चंद्रोदय, सूर्योदय, योग, तिथी या साऱ्याची माहिती मिळणार आहे.
एखादं छोटेखानी पण तितकंच महत्त्वाचं काम हाती घेतलं असाल तर ते करण्याची योग्य वेळ आणि तिथीही पाहूनच घ्या. पाहा आजचं पंचांग... (13 march 2023 monday todays panchang mahurat latest astro news in marathi)
आजचा वार - सोमवार
तिथी- षष्ठी
नक्षत्र - विशाखा
योग - हर्शण
करण- गर, वाणिज
सूर्योदय - सकाळी 06:33 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.28 वाजता
चंद्रोदय - सायंकाळी 09.08 वाजता
चंद्रास्त - सकाळी 09:48 वाजता
चंद्र रास- वृश्चिक
दुष्टमुहूर्त– 12:54:48 पासुन 13:42:25 पर्यंत, 15:17:39 पासुन 16:05:16 पर्यंत
कुलिक– 15:17:39 पासुन 16:05:16 पर्यंत
कंटक– 08:56:43 पासुन 09:44:20 पर्यंत
राहु काळ– 08:03:08 पासुन 09:32:25 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 10:31:57 पासुन 11:19:34 पर्यंत
यमघण्ट–10:31:57 पासुन 11:19:34 पर्यंत
यमगण्ड– 11:01:42 पासुन 12:30:59 पर्यंत
गुलिक काळ– 14:00:16 पासुन 15:29:33 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:07:11 पासुन 12:54:48 पर्यंत
चंद्रबलं आणि ताराबल
ताराबल - हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी
चंद्रबल- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)