कलाकारांची मुले आणि त्यांच्या नावाचे अर्थ

Jun 13, 2016, 15:22 PM IST
1/7

फराह खान, मुलांची नावे : दिवा,अन्या आणि जार, अर्थ : दिवा म्हणजे परमात्मा, अन्या म्हणजे अनुग्रह आणि जार म्हणजे सम्राट

2/7

संजय दत्त, मुलांची नावे : शाहरान आणि इकरा, अर्थ : शाहरान म्हणजे शूरवीर आणि इकरा म्हणजे शिकणे 

3/7

4/7

रितेश देशमुख-जेनेलिया, मुलांची नावे : रिआन आणि राहिल, अर्थ : रिआन म्हणजे छोटा राजकुमार आणि राहिल म्हणजे निरागस 

5/7

शिल्पा शेट्टी, मुलाचे नाव : वियान, अर्थ : उर्जा आणि जिवन 

6/7

अक्षय कुमार, मुलांची नावे : आरव आणि नितारा, अर्थ : आरव म्हणजे शांत, आणि नितारा म्हणजे एकदम खोल

7/7

इमरान हाशमी, मुलाचे नाव अयान, अर्थ : अध्यात्माकडे झुकलेला