अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत?
Jun 12, 2015, 18:16 PM IST
1/7
आरोग्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा मंत्र श्रद्धानंही जपलाय. ती दिवसभरात 6-7 लीटर पाणी पीते.
2/7
चहा हा श्रद्धाच्या आवडीचा विषय... पण बॉलिवूडमध्ये पाऊल टाकल्यापासून मात्र श्रद्धानं हेल्थ कॉन्शिअस श्रद्धानं 'ग्रीन टी' प्यायला सुरूवात केलीय.
3/7
श्रद्धाला समुद्र फार आवडतो. कपूर कुटुंबीयांचा घर मुंबईत जुहू समुद्रकिनाऱ्याजवळ आहे. दर दिवशी सकाळी उठून समुद्र पाहायला तिला फार आवडतं.
4/7
तरुणाईचं प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रद्धाला मात्र नवनवीन गॅझेटस् आणि टेक्नॉलॉजीमध्ये फारसा रस नाही.
5/7
वस्त्रांमध्ये 'पॅन्ट' हा श्रद्धाचा आवडीचा भाग... त्यामुळेच पॅन्ट खरेदी हाही श्रद्धाचा छंद... महत्त्वाचं म्हणजे, श्रद्धाकडे पॅन्टसचं खूप मोठं कलेक्शन आहे
6/7
बडबडी श्रद्धा कपूर मोबाईलवर मॅसेज पाठवण्यापेक्षा कॉल करून समोरच्या व्यक्तीशी संवाद साधण्याला जास्त पसंती देते.
7/7
बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपल्या कामाच्या जोरावर लोकप्रिय झालेली अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच रेमो डिसूझाच्या आगामी एबीसीडी-२ मध्ये झळकणार आहे. पण श्रद्धाबद्दल काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला कदाचित माहितही नसतील.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.