1/7
2/7
सोशल मीडियाच वापर करताना सावधान ------------ सोशल मीडियाचा वापरत करतानाही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मालवेअर अटॅकसाठी सर्वात घातक प्लॅटफॉर्म सोशल मीडिया आहे. सोशल मीडियामध्ये बरेच युजर अशा काही माहिती शेअर करतात त्यामुळे मालवेअर अटॅक होण्याची शक्यता आहे. कोणत्याही अशा लिंकवर क्लिक करू नका जी तुम्हांला एखाद्या अनसेफ साइटवर रिडायरेक्ट करेल. तसेच अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका जी तुम्हांला बँकेच्या साइटवर घेऊन जात असेल. ती बनावटी वेबसाइट असू शकते. तसेच टेक्स मेसेज किंवा इमेल करण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करू नका...
3/7
4/7
ऑफिशअल अॅप्सचा वापर करा. ------------ चुकीच्या अॅपच्या वापरामुळे आपल्या मोबाइलमध्ये व्हायरस किंवा मालवेअरचा धोका जास्त असतो. त्यामुळे योग्य अॅपचा वार केला नाही तर तुमची ऑपरेटिंग सिस्टिमला मालवेअरचा धोका होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कोणतेही अॅप डाऊललोड करताना सावधनता बाळगा. बँकिंग संदर्भातील अधिकृत अॅप बँकेच्या ऑफिशअल अॅप स्टोअरमधून डाऊनलोड करा.
5/7
पब्लिक वाय-फायचा वापर मोबाईल बँकिंगसाठी टाळा ------------ तसेच तुम्ही पब्लिक नेटवर्क एरियात असाल आणि फ्री वाय-फाय किंवा हॉटस्पॉटचा वापर करताना चुकूनही मोबाईल बँकिंगचा वापर करून नका. तसेच खात्यासंदर्भातील सूचना टेक्स्ट मेसेजद्वारे पाठवू नका. तसेच सेफ मोबाईल बँकिंगचा वापर करताना स्क्रिन अनलॉकचे ऑप्शन वापरा.
6/7