1/11

कैलाश सत्यार्थी
यंदाचा म्हणजेच, 2014 चा शांततेचा नोबेल पुरस्कार कैलाश सत्यार्थी यांना प्रदान करण्यात आलाय. पाकिस्तानाची कार्यकर्ती मलाला युसुफजई आणि कैलाश सत्यार्थी यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आलाय. बालकांवर होणारे अन्याय, अत्याचार आणि सर्व मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी लढा देणाऱ्या सत्यार्थी यांच्या कार्याचा हा गौरवच आहे.
- बालहक्क कार्यकर्ते
- बालकामगार विरोधी चळवळ – बचपन बचाओ आंदोलन
- आतापर्यंत 80,000 बालकामगारांची सुटका केली
- त्यांचं पुनर्वसन आणि शिक्षण केलं
- ग्लोबल मार्च अगेंस्ट चाईल्ड लेबरमध्ये सहभाग
2/11

3/11

4/11

5/11

मदर तेरेसा
मदर तेरेसा या मूळच्या अल्बानियाच्या... पण, त्यांनी आपल्या आयुष्याचा अर्ध्याहून अधिक काळ भारतातच व्यतीत केला. त्यांनी कोलकातामध्ये गरीब आणि पीडितांसाठी केलेली कामगिरी ही कौतुकास्पद आहे. १९७९ साली त्यांना ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला. त्यानंतर १९८० मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आला त्यांचा मृत्यू होईपर्यंत कोलकातामध्ये राहिल्या असून त्याची संस्था गरीबांसाठी काम करते.
6/11

7/11

8/11

9/11

हरगोविंद खुराना
भारतीय शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांना 1968 मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. खुराना यांनी अॅन्टी बायोटिक खाल्यानं शरीरावर कसे परिणाम होऊ शकतात, यावर संशोधन केलं होतं. खुराना यांचा जन्म पंजाबमध्ये झाला असून त्यांनी अमेरिकेमधील ‘एमआयटी इन्स्टिट्यूट’मधून शिक्षण घेतलंय. ते अमेरिकेतच स्थायिक झाले होते.
10/11

रविंद्रनाथ टागोर हे भारतातील प्रथम नोबेल पुरस्कार विजेते होते... इतकंच नाही, तर युरोपीयन नागरिक नसूनही नोबेल पुरस्कार मिळवणारे रविंद्रनाथ पहिलेच... साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी टागोर यांना या पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. 1913 साली रविंद्रनाथ टागोर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
11/11
