भारतात आहेत या १५ चित्रविचित्र रहस्यमयी जागा
मुंबई : भारतात अनेक चित्रविचित्र जागा आहेत. यातील अनेक जागा आपल्या आसपास असतात, पण, त्यांची माहिती आपल्याला नसते. अशाच १५ रहस्यमय आणि चित्रविचित्र जागांची यादी तुमच्यासाठी आणली आहे.
1/15

2/15

१४. मोटरसायकल बुलेट बाबाचं मंदिर - राजस्थान
एका व्यक्तीच्या रस्त्यात झालेल्या अपघातानंतर त्याची बुलेट पोलिसांनी पोलीस स्थानकात आणली. दुसऱ्या दिवशी ती बुलेट अपघाताच्या ठिकाणी सापडली. पोलिसांनी ती पुन्हा आणून तिला साखळदंडांनी बांधून ठेवलं. तरीही ती अपघाताच्या ठिकाणी गेली. ती कशी गेली याची कोणालाच माहिती नाही. आता मात्र या बुलेटची पूजा केली जाते. प्रत्येक वाटसरू या बुलेट बाबाला वंदन करतो आणि मगच पुढचा प्रवास करतो.
3/15

4/15

5/15

6/15

7/15

8/15

9/15

10/15

11/15

12/15

13/15

14/15
