1/4
2/4
3/4
चॅम्पियन ट्रेंडी ५३१ नवा फॅबलेट
‘चॅम्पियन ट्रेंडी ५३१’चा रेअर कॅमेरा १३.५ मेगापिक्सलचा ऑटो फोकस असून फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. या फोनसोबत बीएसएनएलचा मासिक ५०० एमबीचा डाटा प्लॅन फ्री देण्यात येत आहे.
‘चॅम्पियन’च्या सूत्रांनुसार मोबाइलवर गेम खेळणाऱ्या,प्रोफेशनल व्यक्तींना हा फॅबलेट नक्कीच आवडेल.
4/4