WPL Auction : WPL मध्ये 'या' महिला खेळाडूंना कोटींची बोली, जाणून घ्या
WPL Expensive Players: महिला प्रीमियर लीग 2023 (WPL 2023) लिलावात सहभागी झालेल्या 448 खेळाडूंपैकी फक्त 90 खेळाडूच भाग्यवान असतील. या स्पर्धेत एकूण 5 संघ सहभागी होत आहेत. अशा परिस्थितीत सर्व फ्रँचायझींकडे 90 खेळाडूंवर खर्च करण्यासाठी 60 कोटी रुपये आहेत.
WPL Expensive Players: भारतात पहिल्यांदाच होणाऱ्या महिला IPL (WPL 2023 Auction) चा लिलाव आजपासून सुरू झाला. या लिलावात आतापर्यंत 34 महिला खेळाडूंना संघाने विकत घेतले आहे. या लिलावात सर्वांत महागड्या महिला खेळाडू कोणत्या ठरल्या आहेत. हे जाणून घेऊय़ात.
1/10

2/10

3/10

4/10

7/10
