स्क्रब न वापरता नैसर्गिक पद्धतीने मिळवा गुलाबी ओठ, 'या' टिप्स ठरतील फायदेशीर

नैसर्गिकरित्या गुलाबी ओठ मिळविण्यासाठी अनेक महिला लिप स्क्रब वापरतात. मात्र, काही जणांची त्वचा संवेदनशील असल्याने या स्क्रबमुळं अॅलर्जी निर्माण होऊ शकते. अशावेळी ही एक टिप्स वापरुन तुम्ही घरच्या घरी मऊ व गुलाबी ओठ मिळवू शकता. 

Mansi kshirsagar | Feb 27, 2024, 18:38 PM IST

Lips Care Tips: नैसर्गिकरित्या गुलाबी ओठ मिळविण्यासाठी अनेक महिला लिप स्क्रब वापरतात. मात्र, काही जणांची त्वचा संवेदनशील असल्याने या स्क्रबमुळं अॅलर्जी निर्माण होऊ शकते. अशावेळी ही एक टिप्स वापरुन तुम्ही घरच्या घरी मऊ व गुलाबी ओठ मिळवू शकता. 

1/8

स्क्रब न वापरता नैसर्गिक पद्धतीने मिळवा गुलाबी ओठ, 'या' टिप्स ठरतील फायदेशीर

Winter Lip Care effective Tips For Moist And Crack Free Lips

बदलत्या जीवनशैलीमुळं आपल्या आरोग्यावरदेखील परिणाम होत आहे. काळंवडलेले ओठ तुमच्या सौंदर्यात बाधा आणू शकता. 

2/8

नैसर्गिक पद्धत

Winter Lip Care effective Tips For Moist And Crack Free Lips

ओठांचा काळपटपणा दूर करण्यासाठी अनेक क्रिम, औषधं, केमिकल असलेले लिप स्क्रब वापरतात. पण याचा वापर न करताही तुम्ही नैसर्गिक पद्धतीने ओठांचा काळपटपणा दूर करु शकतात. 

3/8

ओठांचे सौंदर्य बिघडते

Winter Lip Care effective Tips For Moist And Crack Free Lips

साधारणतः ओठांवरील मृत पेशींमुळं ओठ काळे पडतात. तसंच. हायड्रेशनच्या कमतरतेमुळंही ओठांचे सौंदर्य बिघडते. ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी ही एक टिप नक्की वापरुन पाहा. 

4/8

त्वचा सॉफ्ट होते

Winter Lip Care effective Tips For Moist And Crack Free Lips

जेव्हा तुम्ही अंघोळीला जाता तेव्हा गरम पाण्यामुळं त्वचा खूप सॉफ्ट होते. गरम पाण्यामुळं बाथरुममध्ये गरम वाफा तयार होतात. यामुळं त्वचेलाही स्टीम मिळते या प्रक्रियेमुळं त्वचा खूप सॉफ्ट होते. 

5/8

मृत पेशी निघून जातात

Winter Lip Care effective Tips For Moist And Crack Free Lips

 आंघोळ करताना ओठही खूप नरम पडतात. आंघोळीनंतर टॉवेलने ओठ चांगले घासा. टॉवेलने ओठ घासल्याने त्यावरील मृत पेशी निघून जातात.

6/8

नियमित प्रयोग करुन पाहा

Winter Lip Care effective Tips For Moist And Crack Free Lips

 गुलाबी ओठ मिळवायचे असतील तर तुम्ही देखील नियमितपणे न चुकता ही टिप वापरुन पाहा. 

7/8

पाणी प्या

Winter Lip Care effective Tips For Moist And Crack Free Lips

तसंच, गुलाबी ओठ मिळवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. कारण त्वचेमध्ये 70 टक्के पाणी असते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे, ओठ काळे होतात.

8/8

Disclaimer

Winter Lip Care effective Tips For Moist And Crack Free Lips

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)