'नवरा सलमान खान असेल तरच...' सर्वत्र लग्नाची चर्चा होत असताना सानिया मिर्झाचं विधान
लोकप्रिय भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा ही शोएब मलिकसोबत विभक्त झाल्यापासून सतत चर्चेत आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती सगळ्यांचं लक्ष वेधताना दिसते. अशात आता एक नवी चर्चा झाली आहे आणि ती म्हणजे सानिया मिर्झाला या कारणामुळे सलमान खान हा तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत हवा आहे.
Diksha Patil
| Jul 25, 2024, 15:49 PM IST
1/7

3/7

4/7

5/7
