अंबानीच नव्हे, तर गौतम अदानी यांची सूनही आहे उच्चशिक्षित आणि कर्तृत्ववान; पाहा खास PHOTO

Gautam Adani daughter In Law : गौतम अदानी यांच्या सुनेला ओळखता का? पाहा 'ती' सध्या काय करते?

Jan 16, 2023, 16:09 PM IST

Gautam Adani daughter In Law : काही नावं किंवा काही माणसं ही त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर मोठी होतात. तर काही व्यक्तींना त्यांच्या कुटुंबामुळंही प्रसिद्धी मिळून जाते. इथं या दोन्ही गोष्टी एकत्रच झाल्या. 

 

1/8

who is Gautam Adanis daughter in law paridhi adani know details

Richest Man in India : देशातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ज्यांचं नाव घेतलं जातं अशा व्यक्तींमध्ये अंबानींसमवेत आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. 

2/8

who is Gautam Adanis daughter in law paridhi adani know details

देशातील श्रीमंत व्यक्तींच्या बाबतीत एका नावानं अंबानींनाही मागे टाकलं आहे असं म्हणायला हरकत नाही. हे नाव म्हणजे गौतम अदानी यांचं. 

3/8

who is Gautam Adanis daughter in law paridhi adani know details

उद्योगजगतात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत श्रीमंतीचा आलेख उंचावणाऱ्या गौतम अदानी यांच्याप्रमाणं त्यांच्या कुटुंबाचीही सातत्यानं चर्चा होत असते. मग ती त्यांची पत्नी असो, मुलगा असो किंवा मग सून. 

4/8

who is Gautam Adanis daughter in law paridhi adani know details

गौतम अदानी यांच्या पत्नी आणि मुलाविषयी बरीच माहिती आतापर्यंत समोर आली आहे. तुम्हाला माहितीये का त्यांची सून कोण आहे? 

5/8

who is Gautam Adanis daughter in law paridhi adani know details

गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी याच्या पत्नीचं नाव आहे परिधी अदानी. 

6/8

who is Gautam Adanis daughter in law paridhi adani know details

देशातील प्रतिष्ठीत वकील सिरील श्रॉफ यांची ती लेक. सोशल मीडियावर उपलब्ध माहितीनुसार 2013 मध्ये परिधी आणि करणचं लग्न झालं होतं

7/8

who is Gautam Adanis daughter in law paridhi adani know details

परिधी तिच्या वडीलांची फर्म, सिरील अमरचंद मंगलदाससाठी काम पाहते. प्रतिष्ठीत कॉर्पोरेट कुटुंब, स्टार्टअप्स यांना ती कायदेशीर सल्ले देते. तर तिचा पती, करण अदानी सध्या अदानी पोर्टच्या सीईओ आणि संचालकपदी आहे.   

8/8

who is Gautam Adanis daughter in law paridhi adani know details

गौतम आणि प्रिती अदानी यांना दोन मुलं आहेत. करण आणि जीत अशी त्यांची नावं. सूत्रांच्या माहितीनुसार जीत एअरपोर्ट्ससोबत डिजिटल लॅब्सचं कामकाज पाहतो.