इंटरनेटवर खळबळ माजवणारी ही 'मिस्ट्री गर्ल' आहे तरी कोण? अभिषेक शर्माच्या करिअरमध्ये बजावली आहे महत्त्वाची भूमिका
Abhishek Sharma: अभिषेक शर्मा अल्पावधीतच क्रिकेट जगतात खूप प्रसिद्ध झाला आहे. बुधवारी रात्री इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने 34 चेंडूत 79 धावा केल्या.
तेजश्री गायकवाड
| Jan 23, 2025, 12:32 PM IST
Abhishek Sharma: अभिषेक शर्मा अल्पावधीतच क्रिकेट जगतात खूप प्रसिद्ध झाला आहे. बुधवारी रात्री इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने 34 चेंडूत 79 धावा केल्या.
1/7
अभिषेक शर्मा अल्पावधीतच क्रिकेट जगतात खूप प्रसिद्ध झाला आहे. बुधवारी रात्री इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने 34 चेंडूत 79 धावा केल्या. अभिषेक शर्माने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकार मारले. या काळात त्याचा स्ट्राइक रेटही 232.25 होता. अभिषेक शर्माने अवघ्या 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अभिषेक शर्माच्या यशामागे एक भक्कम सपोर्ट सिस्टम आहे, ती म्हणजे त्याची बहीण कोमल शर्मा.
2/7
अभिषेक शर्माची बहीण कोमल शर्मा इंटरनेट सेन्सेशन बनली आहे आणि ती अनेकदा तिच्या भावासाठी चिअर करताना दिसते. अभिषेक शर्मा आपल्या स्फोटक फलंदाजीने धमाका करत राहतो, तर त्याची बहीण कोमल शर्मानेही भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिषेक शर्माने नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात केली. या सामन्यादरम्यान अभिषेक शर्माची मोठी बहीण कोमल शर्माही उपस्थित होती. अभिषेक शर्मा हा व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट आहे.
3/7
4/7
5/7
6/7